Nojoto: Largest Storytelling Platform

प्रिय वहिनी, हल्ली खूप डे साजरे होत असतात,का कुणास

प्रिय वहिनी,
हल्ली खूप डे साजरे होत असतात,का कुणास ठाऊक नेहमीच वाटते,
एक डे "वहिनी" साठी देखील असावा. (Read in caption).. वहिनी साठी लवकर कुणी लिहीत नाही..
पण मला आज माझ्या वहिनीसाठी लिहावे वाटले..
🥰🥰
हल्ली खूप डे साजरे होत असतात,आई बाबांपासून थेट बहिणी पर्यंत.
पण ह्या सगळ्या डे मध्ये मी एक डे नेहमीच मिस करतो,का कुणास ठाऊक नेहमीच वाटते,एक डे "वहिनी" साठी देखील असावा.
कारण ती लहानाची मोठी जिथे होते तिथले घर,आई वडील,भाई बहीण ह्या सर्व नात्यांना सोडून एका नवीन ठिकाणी नव्या लोकांशी नाते जोडायला येते.
महत्त्वाचे म्हणजे एका अनोळखी ठिकाणी जिथे कुणाचे स्वभाव कसे आहेत असे माहित नसतानाही त्या लोकांच्या स्वभावाशी जुळवून घ्यावे लागते.
माझी वहिनी ही तशीच माझ्या आयुष्यात वहिनी नावाची एन्ट्री ह्या वहिनी मुळेच झाली,वहिनी काय असते कशी असते ते माझ्या ह्या वहिनी मुळेच मला कळाले.

वहिनी साठी लवकर कुणी लिहीत नाही.. पण मला आज माझ्या वहिनीसाठी लिहावे वाटले.. 🥰🥰 हल्ली खूप डे साजरे होत असतात,आई बाबांपासून थेट बहिणी पर्यंत. पण ह्या सगळ्या डे मध्ये मी एक डे नेहमीच मिस करतो,का कुणास ठाऊक नेहमीच वाटते,एक डे "वहिनी" साठी देखील असावा. कारण ती लहानाची मोठी जिथे होते तिथले घर,आई वडील,भाई बहीण ह्या सर्व नात्यांना सोडून एका नवीन ठिकाणी नव्या लोकांशी नाते जोडायला येते. महत्त्वाचे म्हणजे एका अनोळखी ठिकाणी जिथे कुणाचे स्वभाव कसे आहेत असे माहित नसतानाही त्या लोकांच्या स्वभावाशी जुळवून घ्यावे लागते. माझी वहिनी ही तशीच माझ्या आयुष्यात वहिनी नावाची एन्ट्री ह्या वहिनी मुळेच झाली,वहिनी काय असते कशी असते ते माझ्या ह्या वहिनी मुळेच मला कळाले. #yqmarathi #yqtaai #माझीलेखणी #नाते_अनोखे #मराठीसंस्कृती