Nojoto: Largest Storytelling Platform

डोळे जीचे रेखीव इतके, गाल तिचे गुलाबी, इवले इवले

डोळे जीचे रेखीव इतके,

गाल तिचे गुलाबी,

इवले इवले नाक जिचे,

हसू कायम तिच्या ओठांवरती...


तारकांहून तेज जिचे

अपसरांहून अदा तिची

नभात लखाकत जी होती

ती कोर ह्या चंद्राची...

©himanshu terde
  प्रेमात मी... #portrayed_poetries #poem #shayari #marathi #MarathiKavita #Marathipoem #marathicharolya #marathikavi #quotes #instadaily