Nojoto: Largest Storytelling Platform

• तू येशील का? • माझ्यासाठी परत माहीत नाही काय

• तू येशील का? •

माझ्यासाठी परत 
माहीत नाही काय कारण आहे
विसरून जा मला असं तो म्हणाला
पुन्हा न भेटण्याची ताकीद त्याने मला दिली
काही न बोलता मी खाली मान टाकून उभी होते
डोळ्यांत येणार्‍या त्या थेंबांना मी थांबवत होते
कारण तू माझ्यापासून दूर जात आहे
कधी तरी तु माझ्या भावना समजू शकेल का
अन् परत माझ्या आयुष्यात तू येशील का?
#uwots #dearzindgi #तूयेशीलका #मराठीकविता #कविता #uwots #SharmilaS_Diary #Nojoto #MarathiKavita #marathipoetry