Nojoto: Largest Storytelling Platform

ही कातरवेळ जीवघेणी तुझ्या डोळ्यातील भय बरंच काही स

ही कातरवेळ जीवघेणी
तुझ्या डोळ्यातील भय
बरंच काही सांगतंय.....
समाजव्यवस्थेचा चक्काचूर
नाही सुधारणार  का कुणी ?
सुरक्षा गेली उडत....
काळोखी रस्त्याचे भय
मदतीसाठीची आर्त किंकाळी
भेदून जाते काळजाला....
तरीही थांबत नाही काही
तूही धीटाईने सामना कर
कारण लढाई एकटीची आहे 😌

©Sujata Bhalerao
  #जीवनगाणे#गातच राहावे