Nojoto: Largest Storytelling Platform

खुर्चीचा मोह काही आगळाच मी मी म्हणणाराला झटकन उतरव

खुर्चीचा मोह काही आगळाच
मी मी म्हणणाराला
झटकन उतरवती
कधी पैशाचा लोभ दाखवून
तर कधी....
पैशांचीच 
घालून भिती
कैक गारद होती 
खुर्चीच्या मोहापायी
भारुन टाकते अंतर्बाह्य
हे येड्या गबाळ्याचे
काम नसे नक्कीच 
किती आले अन् किती गेले
गिनतीच नाही उरली

©Sujata Bhalerao
  #जीवनगाणे#गातच राहावे