Nojoto: Largest Storytelling Platform

कविता म्हणजे ? कविता म्हणजे काय असते ? एक अदृश्य

कविता म्हणजे ?

कविता म्हणजे काय असते ?
एक अदृश्य कल्पना जी कधी दिसत नसते,पण आपल्या अंतरी असते.
कविता म्हणजे काय असते ?
एक भावना जी कागदावर उतरते, जेव्हा एखाद्याला सांगता येत नसते.
कविता म्हणजे काय असते ?
एकाकीपणात मनात चालत असलेली शब्दांची रेलचेल असते.
कविता म्हणजे काय असते ?
कायम मनात दडवून ठेवलेल्या गोष्टींना,
मोकळे करून देणारी एक उत्तम वाट असते. कविता म्हणजे ?
#collabratingwith#collabYourQuoteAndMine#yqtaai#yqmarathi#bestyqmarathiquotes#collab#myquote

कविता म्हणजे ? #collabratingwith#collabYourQuoteAndMine#yqtaai#yqmarathi#bestyqmarathiquotes#Collab#myquote कविता म्हणजे काय असते ? एक अदृश्य कल्पना जी कधी दिसत नसते,पण आपल्या अंतरी असते. कविता म्हणजे काय असते ? एक भावना जी कागदावर उतरते, जेव्हा एखाद्याला सांगता येत नसते. कविता म्हणजे काय असते ? एकाकीपणात मनात चालत असलेली शब्दांची रेलचेल असते.