Nojoto: Largest Storytelling Platform

ते प्रेमच काय ज्यात मोजमाप असते, प्रेमात इतके नि त

ते प्रेमच काय
ज्यात मोजमाप असते,
प्रेमात इतके नि तितके असे
काही नसते.
प्रेम ते असते ज्यात तिच्याशिवाय
एक क्षण ही राहवत नसते.
समोर ती नसता अजिबात 
करमत नसते,
प्रेम हे असे असते की प्रत्येक 
चेहऱ्यात तिच दिसत असते. प्रेम म्हणजे काय
#प्रेम_रचना#खरे_प्रेम#YourQuateAndMine#yqtai#yqdidi#yqlove#yqmarathi 
ते प्रेमच काय
ज्यात मोजमाप असते,
प्रेमात इतके नि तितके असे
काही नसते.
प्रेम ते असते ज्यात तिच्याशिवाय
एक क्षण ही राहवत नसते.
ते प्रेमच काय
ज्यात मोजमाप असते,
प्रेमात इतके नि तितके असे
काही नसते.
प्रेम ते असते ज्यात तिच्याशिवाय
एक क्षण ही राहवत नसते.
समोर ती नसता अजिबात 
करमत नसते,
प्रेम हे असे असते की प्रत्येक 
चेहऱ्यात तिच दिसत असते. प्रेम म्हणजे काय
#प्रेम_रचना#खरे_प्रेम#YourQuateAndMine#yqtai#yqdidi#yqlove#yqmarathi 
ते प्रेमच काय
ज्यात मोजमाप असते,
प्रेमात इतके नि तितके असे
काही नसते.
प्रेम ते असते ज्यात तिच्याशिवाय
एक क्षण ही राहवत नसते.

प्रेम म्हणजे काय #प्रेम_रचना#खरे_प्रेम#YourQuateAndMine#yqtai#yqdidi#yqlove#yqmarathi ते प्रेमच काय ज्यात मोजमाप असते, प्रेमात इतके नि तितके असे काही नसते. प्रेम ते असते ज्यात तिच्याशिवाय एक क्षण ही राहवत नसते.