Nojoto: Largest Storytelling Platform

Best खरे_प्रेम Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best खरे_प्रेम Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

प्रेम म्हणजे काय #प्रेम_रचना#खरे_प्रेम#YourQuateAndMine#yqtai#yqdidi#yqlove#yqmarathi ते प्रेमच काय ज्यात मोजमाप असते, प्रेमात इतके नि तितके असे काही नसते. प्रेम ते असते ज्यात तिच्याशिवाय एक क्षण ही राहवत नसते.

read more
ते प्रेमच काय
ज्यात मोजमाप असते,
प्रेमात इतके नि तितके असे
काही नसते.
प्रेम ते असते ज्यात तिच्याशिवाय
एक क्षण ही राहवत नसते.
समोर ती नसता अजिबात 
करमत नसते,
प्रेम हे असे असते की प्रत्येक 
चेहऱ्यात तिच दिसत असते. प्रेम म्हणजे काय
#प्रेम_रचना#खरे_प्रेम#YourQuateAndMine#yqtai#yqdidi#yqlove#yqmarathi 
ते प्रेमच काय
ज्यात मोजमाप असते,
प्रेमात इतके नि तितके असे
काही नसते.
प्रेम ते असते ज्यात तिच्याशिवाय
एक क्षण ही राहवत नसते.

Samadhan Navale

आयुष्यात जर कधी तुम्हाला दुसऱ्यांदा प्रेम झाले तर,
तुम्ही दुसरे प्रेम निवडा कारण...
जर तुमचे पहीले प्रेम जर खरे असते तर
तुम्हाला दुसऱ्यांदा प्रेम झालेच नसते ! #खरे_प्रेम


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile