Nojoto: Largest Storytelling Platform

तुला सांगू का ग मुळात दोन मनाचं निस्सीम अव्यक्त शु

तुला सांगू का ग मुळात दोन मनाचं निस्सीम अव्यक्त
शुद्ध प्रेम याला कुठल्याच नात्यात जोडता येत नाही 
प्रत्येकवेळी नवरा बायको प्रियकर प्रेयसी हे नातं नसत ग
या नात्यांच्याही पल्याड एक भावना असते, 
असं निशब्द प्रेम ज्यात एकमेकांना 
कधीच प्रेमाचा मैत्रीचा नात्यांचा खुलासा द्यावा लागत नाही 
असं नातं आहे तुझं माझं

©Suyog Joshi
  #mainaurtum #अव्यक्त_प्रेम #नातं #नोजोटोमराठी #प्रेम #बातें_अनकही #nojoto🖋️🖋️