Nojoto: Largest Storytelling Platform

आपल्याला सर्वजण सोडून गेले तरी ... आपल्या सोबत स

आपल्याला सर्वजण 
सोडून गेले तरी ...
आपल्या सोबत 
सदैव साथ जिची
ती आपली सावली ...
सावली कधी गडद
तर कधी फिकी
सावली कधी लहान 
तर कधी मोठी ....
आपल्याच सावलीला
घाबरुन कसं चालेल
तीच करेल सोबत
शेवटच्या श्वासापर्यंत

©Sujata Bhalerao
  #जीवनगाणे#गातच राहावे