Nojoto: Largest Storytelling Platform

आर्त अपरिचित वाटेवर मजला सखे शोध तुझा हा लागला क

आर्त

अपरिचित वाटेवर मजला सखे 
शोध तुझा हा लागला
काटेरी कुंपणातून जाताना
मनी तुझ्या नावाचा आर्त दाटला

©काव्यात्मक अंकुर #आर्त #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #writer #marathi #nojotomarathi #writing #Love #charolya #Quote