Nojoto: Largest Storytelling Platform
darshanshinde3701
  • 6Stories
  • 10Followers
  • 38Love
    0Views

Dr Anand D

anandrajdarshan.blogspot.in

  • Popular
  • Latest
  • Video
1cf47e02b2339dc99335468dec8544e7

Dr Anand D

सगळेच लोक असतील खरे 

तसा हा काही स्वर्ग नाही,

माणूस आहे की खेळणं मी 

कळायला काही मार्ग नाही..!


भावनांचा तू खेळ केलास

पण मी तर नेहमी खरा होतो,

जवळ येण्याचं कारण काय

म्हणे मी इतरांपेक्षा बरा होतो..!


हृदयाचं मला माहित नाही

पण कायम तुझ्या ओठांवर होतो,

मोजून सांग मला आता 

मी कितव्या बोटावर होतो..!


लिहणार होतो मी नवीन कथा

या खोट्या जगात अपूर्ण राहिली,

या ऋतूला काय दोश देऊ

मी माणसं बदलताना पाहिली..! #माणसं बदलताना पाहिली..!

#माणसं बदलताना पाहिली..! #poem

5 Love

1cf47e02b2339dc99335468dec8544e7

Dr Anand D

मेरे मन के गाँव मे..!

गुलशन भी झूठा लगता
तेरे निर्मल छाँव में,
किस्से गीत बन जाते है
मेरे मन के गाँव मे..!

        अब तो बस मेरी दुनिया
        तेरे संग ही गोल है,
        मंत्र मुग्ध संगीत अबतो
        तेरे मिठे बोल है..!

पायल भी गाना गाती
जब बजती तेरे पाँव में,
किस्से गीत बन जाते है
मेरे मन के गाँव मे..!

        कोई बुरा कहता मुझको
        कोई कहे ये अच्छा है,
        लोगोका तो काम टोकना
        आनंद दिल का सच्चा है..!

पलके बनकर बसना है
तेरे ही निगाहों में,
किस्से गीत बन जाते है
मेरे मन के गाँव मे..!

         रास्ता भले ही हो मुश्किल
         संग तेरे ही जाना है,
         परछाई को भी छोड दुंगा
         अपना तुझको माना है..!

दुर किनारा छोड़ जाएंगे
बैठ प्यार की नाव में,
किस्से गीत बन जाते है
मेरे मन के गाँव मे..! #मेरे मन के गाँव मे...!

#मेरे मन के गाँव मे...! #poem

6 Love

1cf47e02b2339dc99335468dec8544e7

Dr Anand D

घरच्यांच थोडं काम असेल
ते करायला तू थकतोस,
तिच्या मागे फिरता फिरता
तू किती वेळ मुकतोस..?

घरच्यांचा काही स्वार्थ नाही
त्यांच्या अपेक्षांचं तुला ओझं,
कळत नाही मला गाड्या
अस कस प्रेम तुझं..?

परिवाराला वेळ देण्यासाठी
नेहमी मुहूर्त तू बघतोस,
तिच्या एक आवाजावर
तू घोड्यावर्ती निघतोस..!

आई वडिलांना खोत बोलतो
ततुला वाटते का रे लाज..?
कळत नाही मला गाड्या 
अस कस प्रेम तुझ?

प्रेमाचीही एक वेळ असते
पण कर्तव्य कर आधी,
करून भविष्य कडे दुर्लक्ष
करतोयस स्वतःची बरबादी..!

स्वतःला घडवल्यावर मग
प्रेमाच्या गीतावर आनंदाचा साज,
मग कोणी बोलणार नाही तुला
अस कास प्रेम तुझं..? #असं कसं प्रेम तुझं..?

#असं कसं प्रेम तुझं..? #poem

7 Love

1cf47e02b2339dc99335468dec8544e7

Dr Anand D

वाचले होते कुठे तरी मी

सुंदर असते प्रेमाचे गावं,

आयुष्यात एकदा प्रत्येकाने

नक्की जाऊन ते पहावं..!


मीही गेलो प्रेमाच्या गावा

आणि सोसले किती ते घाव,

पोहता ही मज येत नाही 

भवऱ्यात फसली माझी नाव..!

परी अप्सरा पाणी भरती

ती इतकी सुंदर दिसते,

पहाताच क्षणी प्रेमात पडावे

अशी जणू ती मनात ठसते..!


वेळ सरता खरे रूप समजले

वाटेतच मग बदलले रसते,

अनेक पक्षी चिव चिव करती

ही चिमणी का मनात बसते?


गाव सोडले तिने प्रेमाचे

तरी आजही हृदयात वसते,

प्रेमात आधी ती "हसून बघते"

नंतर जग हे "बघून हसते..!"


स्वर्गा सारखे दिसेल तुम्हाला

प्रीतिरंग असे मृगजळ असते,

कितीही सांभाळून ठेव आनंद

मन तरी त्या जाळ्यात फसते..! #प्रेमाचे गाव
1cf47e02b2339dc99335468dec8544e7

Dr Anand D

*तुझं नी माझं नातं काय?*

 _*कोण कोणाची परवा करे आज*_
_*म्हणे थोड्या त्रासाने होतं काय?*_
_*तू नेहमी राखले मन माझें*_
      _*तुझं नी माझं नातं काय?*_ 

_*द्वेषाचे आज वाहते वारे*_
_*स्वार्था ने भरले जग सारे,*_
_*परका आहे की आपला*_
_*आज कोणी बघतं काय?*_
      _*तुझं नी माझं नातं काय?*_

_*आज प्रेमाची झाली लाचारी*_
_*बोलणं साऱ्यांच लागतं जिव्हारी,*_
_*आधी सारख आज कोणी*_
_*भान ठेवून बोलतं काय?*_
       _*तुझं नी माझं नातं काय?*_

_*ज्यांना प्रत्येक गोष्ट मौका आहे*_
_*जीव लावणे पण धोका आहे,*_
_*आई बाप सोडून या जगात*_
_*आपलं कोणी नसतं काय?*_
      _*तुझं नी माझं नातं काय?*_

_*काल आनंद मला भेटला होता*_
_*दुःखाच्या जातीत बाटला होता,*_
_*माणूस म्हणवत स्वतःला सारे*_
_*माणुसकीचं गीत कोणी गातं काय?*_
     _*तुझं नी माझं नातं काय?*_ #तुझं नि माझं नातं काय?

#तुझं नि माझं नातं काय?

6 Love

1cf47e02b2339dc99335468dec8544e7

Dr Anand D

*तुझं नी माझं नातं काय?*

 _*कोण कोणाची परवा करे आज*_
_*म्हणे थोड्या त्रासाने होतं काय?*_
_*तू नेहमी राखले मन माझें*_
      _*तुझं नी माझं नातं काय?*_ 

_*द्वेषाचे आज वाहते वारे*_
_*स्वार्था ने भरले जग सारे,*_
_*परका आहे की आपला*_
_*आज कोणी बघतं काय?*_
      _*तुझं नी माझं नातं काय?*_

_*आज प्रेमाची झाली लाचारी*_
_*बोलणं साऱ्यांच लागतं जिव्हारी,*_
_*आधी सारख आज कोणी*_
_*भान ठेवून बोलतं काय?*_
       _*तुझं नी माझं नातं काय?*_

_*ज्यांना प्रत्येक गोष्ट मौका आहे*_
_*जीव लावणे पण धोका आहे,*_
_*आई बाप सोडून या जगात*_
_*आपलं कोणी नसतं काय?*_
      _*तुझं नी माझं नातं काय?*_


_*काल आनंद मला भेटला होता*_
_*दुःखाच्या जातीत बाटला होता,*_
_*माणूस म्हणवत स्वतःला सारे*_
_*माणुसकीचं गीत कोणी गातं काय?*_
     _*तुझं नी माझं नातं काय?*_ #तुझं नि माझं नातं काय?

#तुझं नि माझं नातं काय?

6 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile