Nojoto: Largest Storytelling Platform
tejascherphale4480
  • 32Stories
  • 20Followers
  • 232Love
    208Views

tejas cherphale

  • Popular
  • Latest
  • Video
2f4add03da5903b0616cd815ab78ce3a

tejas cherphale

दिल की बांते...

लब्जों सें क्या बयां करें इस बेरुखी का...

अपने भी अब अजनबी बन गये है!!!

©tejas cherphale #AkelaMann
2f4add03da5903b0616cd815ab78ce3a

tejas cherphale

#MorningGossip
2f4add03da5903b0616cd815ab78ce3a

tejas cherphale

#admiration
2f4add03da5903b0616cd815ab78ce3a

tejas cherphale

#StoryOfHonesty
2f4add03da5903b0616cd815ab78ce3a

tejas cherphale

तुज सोबती जाता जेंव्हा

#SayNoToDomesticAbuse

तुज सोबती जाता जेंव्हा #SayNoToDomesticAbuse #मराठीकविता

2f4add03da5903b0616cd815ab78ce3a

tejas cherphale

तुळशी विवाह…
जागले भगवंत सरले चातुर्मास,  
भक्तजन जमले विष्णु प्रबोधोत्सवास…
ढोल ताशे नगाडे दुमदुमले, 
गेरू चुन्याने वृंदावन खुलले…

बोर चिंच आणि आवळा, 
माझा कृष्ण देव सावळा…
नेसूनी पितांबर पिवळा,  
दारी नवरदेव सजला…

हळद दुग्ध चंदनात न्हाली,
सजूनी विष्णुप्रिया अंगणात आली…
नव शालू कांचन लुगडं ल्ह्याली,
साज् शृंगारूनी नवरी झाली...

समर्पण पूजा उच्चार करुनी,
आप्तेष्ट जमले अंतरपाट धरुनी…
तांदूळ पुष्प सुमने घेवूनी,
करी उद्घोष मंगलाष्टके गावूनी…

कार्तिक शुद्ध एकादशीला,
पाहुनी तीन्ही लोक हर्षला…
कृष्ण तुळासीचा विवाह सोहळा,
थक्क अवघा संसार जाहला…

    -तेजस चेरफळे

©tejas cherphale

2f4add03da5903b0616cd815ab78ce3a

tejas cherphale

आयुष्य

माणसाच आयुष्य नदीसारखं असतं....
आपण जेंव्हा पाण्यात पाय ठेवतो ना तेव्हा ते पाणी आपल्या पायाला बिलगुन जात असतं
आणि आपण तिथेच उभे राहून येणाऱ्या पाण्याला स्पर्श करत असतो

माणसाचही असच असत
आपण आलेल्या संकटांचा विचार करत नेहमी तिथेच थांबून राहतो, आणि संकट मात्र आपल्याला स्पर्श करून पुढे निघून जातो

आपलं आयुष्य ना खरच खूप सरळ आणि सुंदर आहे,
फक्त आपण ते वेगळ्या मार्गाने जगत असतो,
संकटाना तिथेच सोडा रे....
आणि सुखाच्या नदीत वाहून जायला शिका..☺️👍🏻

जागृती सत्वे...

©tejas cherphale #alonesoul
2f4add03da5903b0616cd815ab78ce3a

tejas cherphale

#Smoothguitar
2f4add03da5903b0616cd815ab78ce3a

tejas cherphale

हे गणराया, गौरितनाया
वंदितो तुजला, अर्पूनी काया !

हे विघ्न नाशका, मयुरेश्वरा
आलोया शरणा, तुझिये पाया !

द्यावे मज ज्ञान, जळो अभिमान
हरपुदे भान, तुझिया ठाया!

देई एक दान, लागुदे ध्यान
न सुटो चरण, तुझिये कृपा !

बहु अपराध, घालीशी पदरा
तारीशी लेकरा,  मायबापा !

नित्य घडो सेवा, हाचि एक ठेवा
विसर न व्हावा, माझिया मना !

स्मरूनी देवा, आळवितो तुजला
तारी या विश्वाच्या,  संकटाना ! 

गणपती बाप्पा मोरया!!!

 तेजस… #ganesha
2f4add03da5903b0616cd815ab78ce3a

tejas cherphale

रुक्सत किस को हैं जनाब,
जिंदगी में एक ही मक़ाम पे रहने को।
वैसे तो लोग हर रोज अपनी ख्वाईशे बदलते रहते हैं।

तेजस।।। #Art
loader
Home
Explore
Events
Notification
Profile