Nojoto: Largest Storytelling Platform
nanditapatil9954
  • 16Stories
  • 52Followers
  • 114Love
    1.2KViews

Nandita patil

follow me on Instagram @_pritakshi_

  • Popular
  • Latest
  • Video
52f653706faeb654bc3a54d4e5ffdbd1

Nandita patil

तुझे गीत ऐकता ऐकता 
असे काहीतरी व्हावे..!!
पाझर फुटूनी कंठात माझ्या
सूर ओसंडूनी वहावे..!!
-✍️नंदिता पाटील
२३-०१-२०२०

52f653706faeb654bc3a54d4e5ffdbd1

Nandita patil

'तीळ' आणि 'गूळ' यांचे गुण जर आपल्यामध्ये असतील तर 
रोजच 'मकरसंक्रांती' साजरी होईल.. असं वर्षातून एकदा म्हणावं लागणार नाही "तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला"
-✍️प्रिताक्षी

52f653706faeb654bc3a54d4e5ffdbd1

Nandita patil

जेव्हा शिकण्याचं वय होत
तेव्हाच जबाबदारी इवल्याश्या हातात आली..
पुस्तकातलं नाहीच 
पण परिस्थिती मात्र जगणं शिकवून गेली..
-✍️ Pritakshi
नंदिता पाटील #परिस्थिती
52f653706faeb654bc3a54d4e5ffdbd1

Nandita patil

"थांबायचं नाही आता 
निरंतर चालत राहायचं आहे".

"आली किती संकटे जरी 
त्यावर मात करायचा आहे".

"आले वाटेत खळगे खाचा कितीही
सर्वांना बाजूला सारायचे आहे".

"मान अपमान सहन करीत आता
जीवनाचे ध्येय साध्य करायचं आहे".
✍️ Pritakshi
नंदिता पाटील

52f653706faeb654bc3a54d4e5ffdbd1

Nandita patil

Insta|@_pritakshi_

52f653706faeb654bc3a54d4e5ffdbd1

Nandita patil

Insta|@_pritakshi_ #नाती
52f653706faeb654bc3a54d4e5ffdbd1

Nandita patil

स्वप्नात येतोस तू
माझ्या श्वासात वाहतोस तू..
नसूनही तिथे असतोस तू
माझ्या हृदयातील स्पंदन आहेस तू..
-✍️pritakshi #तू..
52f653706faeb654bc3a54d4e5ffdbd1

Nandita patil

मला नाही गाता येत पण
तुझे सूर माझ्या मनाला खूप भावतात..!!
नकळत मग माझी पाऊले
तुझ्या दिशेकडे वळू लागतात..!!
-✍️प्रिताक्षी #गीत
52f653706faeb654bc3a54d4e5ffdbd1

Nandita patil

NSS camp

NSS camp

52f653706faeb654bc3a54d4e5ffdbd1

Nandita patil

#बापाचं मन
loader
Home
Explore
Events
Notification
Profile