Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser6757380947
  • 70Stories
  • 4.6KFollowers
  • 1.0KLove
    10.2LacViews

अत्रंगी रे...!!!

जिंदगी मेरा साथ निभा रही है........ एक "आम इंसान" हुँ.......बस्स......!!!

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
556e73eb87a3a966f3390d90754bb117

अत्रंगी रे...!!!

माणसं तोपर्यंतच तुमच्या सोबत असतात... जोपर्यंत त्यांच्यासोबत कोणीच नसतं... एकदा का त्यांचं काम झालं की, एकटेपणात आपल्याला कोणीतरी सोबत देत होतं... ही गोष्ट ते विसरतात... कटू आहे, पण सत्य आहे...

©अत्रंगी रे...!!!
  #कटू_सत्य
556e73eb87a3a966f3390d90754bb117

अत्रंगी रे...!!!

सांग तुला किती देऊ आंदण 
माझ्या घरी दुःखाचे रांजण

मोजत नाही आता वेदना
निवडुंगांनी भरले अंगण

सहज भेटले नाहीच काही 
पाचवीलाच पुजली वणवण

दोन घडीचा डाव मोडला
नशीबी आले झुरणे कणकण

©अत्रंगी रे...!!!
556e73eb87a3a966f3390d90754bb117

अत्रंगी रे...!!!

#ऐसाकाम
556e73eb87a3a966f3390d90754bb117

अत्रंगी रे...!!!

#नशाअसर
556e73eb87a3a966f3390d90754bb117

अत्रंगी रे...!!!

#अश्रू
556e73eb87a3a966f3390d90754bb117

अत्रंगी रे...!!!

जिंदगानी वाया गेली 
कसा मी हे सांगण्यात 
आता माझे अश्रू मीच 
दडवितो पापण्यात

©️ गजानन तुपे #Searching
556e73eb87a3a966f3390d90754bb117

अत्रंगी रे...!!!

#थंडीगुलाबी

#loveconvo
556e73eb87a3a966f3390d90754bb117

अत्रंगी रे...!!!

#तिचागंध
556e73eb87a3a966f3390d90754bb117

अत्रंगी रे...!!!

#शिकायत
556e73eb87a3a966f3390d90754bb117

अत्रंगी रे...!!!

#थेंब

#krishna_flute
loader
Home
Explore
Events
Notification
Profile