Nojoto: Largest Storytelling Platform
khazanavpaithank8119
  • 18Stories
  • 78Followers
  • 130Love
    90Views

Vishal G.Paithankar

I am male Nurse

  • Popular
  • Latest
  • Video
65570d96e989f11e3aaa00a54387d2d8

Vishal G.Paithankar

तूच माझे फुलपाखरू, 
    तूच माझे सुख चैन,      
तुजविण जगू कसा या जीवनी...
तुलाच शोधे माझे नैन.

©Vishal G.Paithankar
65570d96e989f11e3aaa00a54387d2d8

Vishal G.Paithankar

*आई माझी जिवंत आहे.*

*आई* माझी जिवंत आहे.
हो खरंच... 
आई माझी जिवंत आहे.
प्राण तिचे नसले तरी,
शान तिची जिवंत आहे.
अस्तित्व तिचे नसले तरी,
मान तिचा जिवंत आहे. 
शरीर तिचे नसले तरी,
अंश तिचे जिवंत आहेत.
स्पर्श तिचा नसला तरी,
आवाज तिचा जिवंत आहे. 
वास्तविक ती नाही तरी,
शिकवण तिची जिवंत आहे.
ती पाठीशी नसली तरी,
आधार तिचा जिवंत आहे.
ती झाली गतप्राण तरी,
तिची आठवण जिवंत आहे.
पदर तिचा नसला तरी,
छाया तिची जिवंत आहे.
डोळ्यांनी ती दिसत नसली तरी,
माया तिची जिवंत आहे.
म्हणून मी म्हणतो तुम्हा..
आई माझी जिवंत आहे.. 
आई माझी जिवंत आहे.


                              *कवी* 
                *श्री.विशाल पैठणकर.*
            [ आईच्या स्मृतीला समर्पित ]

©Vishal G.Paithankar #kavita
#bhavanik kavita
#Aai
65570d96e989f11e3aaa00a54387d2d8

Vishal G.Paithankar

ना भुला था, ना भुला है, ना भूलेगा हिंदुस्तान, अपनी हिमाकत याद रखें पाकिस्तान! 26-11 के हमले में शहीद हुए जवान और लोगों को भावपूर्ण श्रद्धांजलि और शत-शत नमन!

©Vishal G.Paithankar kiran kee kalam se gudiya  Ankit Mishra Gattu Baba Advocate Suraj Pal Singh DELHI  kiran kee kalam se

kiran kee kalam se gudiya Ankit Mishra Gattu Baba Advocate Suraj Pal Singh DELHI kiran kee kalam se #विचार

7 Love

65570d96e989f11e3aaa00a54387d2d8

Vishal G.Paithankar

हर किसी को जहां में सब कुछ नहीं मिलता, किसी को अपनों का प्यार ,तो किसी को खुदा का आशीर्वाद नहीं मिलता...
मैं खुश हूं मुझे दोनों चीजें मिली है, आपकी बेशुमार दुआएं इसी बात का तो सबूत है...
आप का प्यार और स्नेह इसी तरह हम पर बनाए रखें। धन्यवाद! 🙏🌹

©Vishal G.Paithankar
65570d96e989f11e3aaa00a54387d2d8

Vishal G.Paithankar

कब तक चुप बैठु, अब कुछ करना है। 
तकलीफ तो बहुत है लेकिन, जिंदगी से लड़ना है।

©Vishal G.Paithankar Akash shri vastav writer Sunita singh Anwesha Rath Aryan Shivam Mishra Anupriya Das

Akash shri vastav writer Sunita singh Anwesha Rath Aryan Shivam Mishra Anupriya Das #Shayari

9 Love

65570d96e989f11e3aaa00a54387d2d8

Vishal G.Paithankar

जगात किती जण येतात आणि कित्येक जण जातात पण खरी नाती जपणारे व्यक्ती फार कमी असतात अगदी तुमच्यासारखे तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मामा.

©Vishal G.Paithankar Thought

#hangout

Thought #hangout

9 Love

65570d96e989f11e3aaa00a54387d2d8

Vishal G.Paithankar

मना रे मना काय तुझ्या अंतरी. 
भुरकटत राहतो सगळीकडे...
क्षणभर थांब तरी...
जे आहे त्यात समाधान नाही..
काय हव नेमक तुला, 
एकदाच सांग तरी...
का पळतोस सैरावैरा, 
परतून ये ना घरी...
उगाच कुणाच्या तरी 
विचारात झालास दंग...
आणि झालास माझाच वैरी.
मना रे मना काय तुझ्या अंतरी.

©Vishal G.Paithankar #just Thought

#just Thought

8 Love

65570d96e989f11e3aaa00a54387d2d8

Vishal G.Paithankar

तूच माझी ज्योती, तूच माझा मोती तूच माझी हिऱ्याची खान ग...
नजरेने तुझ्या झालो मी घायळ,
असा तुझ्या नजरेचा बाण ग...

©Vishal G.Paithankar # Just thought

#Lights

# Just thought #Lights

8 Love

65570d96e989f11e3aaa00a54387d2d8

Vishal G.Paithankar

हर दीपक आपकी दहलीज पर जले, हरफूल आपके आंगन में खिले, जीवन का सफर हो इतना प्यारा की, हर खुशि आपके साथ साथ चलें। #Shayri - ye ek ehsaas hai jise Shayrana andaz me pesh kar raha hu.🙏

#shayri - ye ek ehsaas hai jise Shayrana andaz me pesh kar raha hu.🙏 #शायरी

4 Love

65570d96e989f11e3aaa00a54387d2d8

Vishal G.Paithankar

 Vishal
loader
Home
Explore
Events
Notification
Profile