Nojoto: Largest Storytelling Platform
shashikantkendre1529
  • 291Stories
  • 561Followers
  • 3.5KLove
    3.4KViews

Shashikant Kendre

नजरे मिले जमाना हो गया ऐसे लगता है अपना भी कौई बेगाना हो गया वो तो चले गये हमसे दूर अपना हाथ छुडाकर लेकिन मुश्किल इस दिल को समझाना हो गय

https://www.facebook.com/shashikant.kendre

  • Popular
  • Latest
  • Video
6e3a59e51b23e77d1ea9a08375d2389f

Shashikant Kendre

मुझे इस जगत में किसी से, 
जितना नहीं है, 
ना ही कोन सीं दौड लगानी हैं
ना मुझे कुछ पाना है
ना मेरी कोई अशा है,
बस दिल को अकर्म करते हुयें, 
मैं इस परमात्मा के जिवन को जीना है, 
मैं  शांत बैठा रहणा चाहता हूं, 
कोई एक आपने आंदर की संगीत धुन की
तरहा सुर, ताल की नशेमें, 
अगर मै जगा और भीडा का हिस्सा बना
तो मैं भटकता रह जाऊंगा
इसलिए मुझे भगना नही है
रूक रुक कर जीना है...
शशी केंद्रे __✍️

©Shashikant Kendre
6e3a59e51b23e77d1ea9a08375d2389f

Shashikant Kendre

6e3a59e51b23e77d1ea9a08375d2389f

Shashikant Kendre

ज्यांच्या वागण्यात सर्वसाधारणपणा असतो 
तीच माणसं जगत श्रीमंत माणसे असतात,
_ शशी केंद्रे ✍️
(कपड्यातील माणुसं नावाचा प्राणी वाचताना)

©Shashikant Kendre #Identity
6e3a59e51b23e77d1ea9a08375d2389f

Shashikant Kendre

6e3a59e51b23e77d1ea9a08375d2389f

Shashikant Kendre

मी माझ्यात गुंतलेला असतो, निसर्गाच्या सान्निध्यात कवितेच्या ओळीत, तसं माझ आणि या मातीच एक घट्ट नात आहे कधीना कधी सगळ्यांना एक दिवस मातीतच मिसळायचं आहे, 
मग त्या पुर्वी त्या मातीत जाण्या आधी, त्या मातीशी एकरूप होता आलं पाहिजे,या वसुंधरे वरील प्रतेक सजीवाला तिच्याशी एक नात जुळलेले आहे आगदी जन्मापासूनच 
मी मात्र मस्त खुशाल तिच्या कुशीवर डोक ठेऊन शांत ऐकतं असतो
तीच्या भु गर्भातील अंगाईगीते आणि तीही मायेच्या माऊल प्रमाणे  प्रेम करत कुरवाळतं असते मला,
 शेवटी या पृथ्वीवरील मी तुम्ही, आपण सर्वजण यात्री आहोत, 
 आणि या सर्व यात्राकाळातील जिवनाचे गाणे गात हा प्रवास या ठिकाणाहून त्या ठिकाणाकडे मुक्त प्रवास सुरू आहे 
शेवटी एकच सत्य सांगोत  इथल्या प्रत्येकाला शेवटी अनंतात लिन व्हायचंच आहे .त्या पुर्वी त्या मातीशी एकरूप व्हां... 
❤️लव यु जिंदगी.... एक शशी....!

©Shashikant Kendre #friends
6e3a59e51b23e77d1ea9a08375d2389f

Shashikant Kendre

भु गर्भात तील सौम्य धक्के असो 
की, 
मानवी जिवनातील आकस्मित धक्के
 दोन्ही सारखेच, 
दोन्ही कडे ही तडेच जात असतात,
तिथे मानव असो कि निसर्ग, 
नियतीच्या या चक्रातून कुणाचीच सुटका नाही,, 
_ एक शशी.. ✍️

©Shashikant Kendre #baarish
6e3a59e51b23e77d1ea9a08375d2389f

Shashikant Kendre

ये.. ये समाज... 
और समाज के लोगों..? 
तुम्ही श्रीमंत झालात, हुशार झालात,,
शाहनी झालात, 
आमीर_ गरीब झालात,,
सुशिक्षित_निरक्षर झालात 
लहान, मोठो झालात
, उच_ निच, झालात.
तुम्ही देवळात गेलात
तुम्ही कोर्टात गेलात
तुम्ही शाळेत गेलात 
पण ये,,, ये,, समाज  
या पैकी किती  जण माणुसं बनुन केवळ 
माणुसं झालात
ये समाज...?__शशी

©Shashikant Kendre #humantouch
6e3a59e51b23e77d1ea9a08375d2389f

Shashikant Kendre

पाहिले कुठलेही फुल की सुंगंध साद देते, 
डोळ्या समोर फुले आली की तुझी याद येते.

साधी असो नवीन जखमं भरून येते, 
 ह्दयाला दूःख झाले की तुझी याद येते, 

दारा बाहेर बेल वाजली की जीव कासावीस होतो
तुच असशील म्हणून दरवाज्या कडे धावत येतो,

सुर्य मावळताना तुझी आठवण येते, 
 खोलीत मेणबत्ती पेटवताना तुझी याद येते,, 

___ शशी ❤️

©Shashikant Kendre #ujala
6e3a59e51b23e77d1ea9a08375d2389f

Shashikant Kendre

136 Views

6e3a59e51b23e77d1ea9a08375d2389f

Shashikant Kendre

2,480 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile