Nojoto: Largest Storytelling Platform
sandhyakuchekar3559
  • 3Stories
  • 0Followers
  • 1Love
    0Views

Sandhya Kuchekar-sanjh

#makeup designer #writer #shayra #artist

  • Popular
  • Latest
  • Video
8fa111ea9e79c8ef73a11f55e9495293

Sandhya Kuchekar-sanjh

बघता बघता आणखी एक वर्ष सरल, 
मन पुन्हा भूतकाळ आणि भविष्यात द्विधा मनस्थितीत गुंतून राहिल, 
सागराच्या कधीही न लाटांनप्रमाणे आयुष्यातून एक वर्ष वजा झाले, 
आणि त्याच किनाऱ्यावर उभा राहून उद्या काय होणार या विचाराचे चक्र निर्माण झाल,
भूतकाळ आज स्वप्नासारखा वाटत आहे जणू जे घडलं ते कधी घडलच नाही,
आणि नवीन वर्ष जणू पहाटेच्या खर्या होणार्‍या स्वप्नासारख वाटू लागल,
खर तर मला आयुष्य म्हणजे अथांग समुद्र वाटते,
आणि तिथे समुद्राची भरती आणि ओहोटी कायम होत राहते.
 - संध्या कुचेकर(सांज)

©Sandhya Kuchekar-sanjh #celebration #life
8fa111ea9e79c8ef73a11f55e9495293

Sandhya Kuchekar-sanjh

गैरसमज होता माझा मैत्री आणि नाती तेव्हाच टिकतात जेव्हा विचार जुळतात,
खरं तर नाती तीच टिकतात जे नात्याना जपून हाताळतात,
ऐकून आहे मी माणूस जात फार स्वार्थी आहे
पण जितक निस्वार्थी रहाव तो माणूस कधी एकटा पडत नाही,
अहो कोणास ठाऊक हा माणूस जन्म पुन्हा एकदा वाट्याला येइल की नाही?
एक क्षण असाही येइल जो नको होता नजरे समोर त्यालाही अखेर पहायला डोळे पाणावतील, 
कोणास ठाऊक त्याला न भेटण्याची खंत त्या माणसपर्यंत पोहचेल का नाही, 
आयुष्य माझ अर्ध संपत आलं हजारो लोकांना आजमावून मला एकच समजल जो नात्यांना संभाळून ठेवतो तो जगातून संपला तरी लोकांच्या जबानीतून अखंडपणे जिवंत राहतो,
नात्यांबद्दल मला खूप काही लिहावस वाटत पण शब्द संपणार नाही,
शब्दांना जरी अंत नसला तरी माझा अंत कधी न कधी असणार आहे,
मी हायात जरी नसेल माझी कविता कधी संपणार नाही, 
कारण मी जोडलेली प्रत्येक नाती माझी अपूर्ण माझ्या कवितेला अंत नाही खात्री देतील,
कारण,मला अंत असला तरी माझं शब्दांशी असलेल नात कधी संपणार नाही...
                लेखिका-संध्या कुचेकर(सांज)

©Sandhya Kuchekar-sanjh #WinterEve #Marathi #poem #life
8fa111ea9e79c8ef73a11f55e9495293

Sandhya Kuchekar-sanjh

khayalonki duniya bhi kitni ajeeb hoti hai, 
wahan kisi bhi chiz ki hadd nhi rehti..

©Sandhya Kuchekar #lifequote #dreamer


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile