Nojoto: Largest Storytelling Platform
santoshmuktapure4637
  • 4Stories
  • 9Followers
  • 26Love
    38Views

Santosh Muktapure (Badboy)

GGMC sir jj group of hospital byculla mumbai-08

  • Popular
  • Latest
  • Video
ae576001052d3950c145e712f3048457

Santosh Muktapure (Badboy)

माझी ती स्वप्न परी
तूला बघाताच मी स्वप्नात जातो
तु दिसताच स्वतः शीच काहीतरी बोलतो
तुला बोलताना सर्व काही विसरतो
पण असे मी तुझ्यात काय बघतो?

दिसतेस तर तु जणू सुंदर परी
रुपाने आहेस खूपच भारी
जगात आसशिल जरी खरी
पण भेटत राहतेस फक्त स्वप्नामधी

मी विचार करत राहतो तुझ्यावरी
ती  येईल की नाही जवळ कधि
स्वप्न तर पडतात कधीकधी तरी
मग होईल का हे रिअल मधी?

मी प्रेम करतो आणि करेल तुझ्यावरी
तू विचार कर आता माझ्या वरी
तूला सुखी ठेविल जिवनामधी
पण हे स्वप्न होईल का खरे कधी?

का राहशील तू माझी फक्त स्वप्न परी....?
              -Badboy. #daydream 
#swapn 
#Love 
#Quote 
#Life 
#Talk
ae576001052d3950c145e712f3048457

Santosh Muktapure (Badboy)

शेतकरी पुत्र
काँलेज सोडून आलोय गावाला
पण सुकुन मिळेना जिवाला
सुट्या तर आहेत फक्त नावाला
काम खुप सार आहे तुमच्या भावाला

दुसऱ्या सारख आम्हा भेटेना बसायला
वाटसप,फेसबुक वर चँटिंग करायला
पैसे कसे येतात फि भरायला
समजते किती लागते मेहनतीने कमवायला

वाटते लाज स्वतः च बसून राहायला
बापाने कमविलेल फुकट खायाला
माय घरकाम करताना पाहायला
त्यात वेळ उरेना फोन जवळ जायला

मेहनत करण आता आमची चांगलीच सवय बनली
बापाच्या मेहनतीची किंमत आम्ही जाणली
आम्हाला पण आहेत थोडे तुमच्या सारखे नाद
स्वतः च्या फायद्यासाठी कधी केला नाही वाद

म्हणुनच करतो आम्ही काम
मिळतो आनंद हाच आमचा दाम
राहते बापाची गर्वाने ताट मान
हिच आहे आमची शान
                    -Badboy #Earth_Day_2020 
#farmer
#janiv 
#poet
#poetry
#story
#experience
#pratilipi
ae576001052d3950c145e712f3048457

Santosh Muktapure (Badboy)

#lifestory
#hostel 
#real 
#poem
#story
#rap
#comedy
ae576001052d3950c145e712f3048457

Santosh Muktapure (Badboy)

शेती
हिरवी हिरवी झाडे इथे आहे किती शांती
आनंदाने जगणे इथले नाही कसली भीती
चार महीने पाउस पडुन फुलते आमची शेती
नद्या, नाले, विहिर, तलाव तुडुंब भरुन वाहती

उस हळद पिक येते आमच्या शेतीमधी
निगा खुप करतो होते नुकसान कधीकधी
बाप माझा मेहनत करतो पिक घेण्याआधी
तेव्हा कुठे भर पडते धान्य पिकण्यामधी

कडक उन्हात राब राबतो आम्ही शेतकरी
थांबित नाही काम भुक, ताण लागली तरी
हिरव पिक, काळी माती आनंद चेहऱ्यावरी
हेच आम्हा काम करण्यास खूप उत्साह भरी

गाय म्हैस बैल चारतो रोज चारा घालतो
टाइमपास म्हणुन आम्ही त्यांनाच बोलत बसतो
थंड पाणी हवा भेटते यात सुख मानतो
म्हणुन निसर्गाची किंमत खरीखुरी जाणतो
                                  -Badboy #quotes 
#poetry
#pratilipi
#poem

quotes poetry pratilipi poem


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile