Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser4127285965
  • 42Stories
  • 40Followers
  • 375Love
    12.6KViews

मारुती माने

  • Popular
  • Latest
  • Video
b1bf5993db9766811989f416a8f2853d

मारुती माने

केवळ तुझा अधिकार आहे माझ्यावर
नंतर तुझ्या मग त्या यमाचा आहे मी

©मारुती माने #Youme
b1bf5993db9766811989f416a8f2853d

मारुती माने

पाहिजे नाही तुला मी? ठीक आहे
मी नको आहे मलाही, ठीक आहे

©मारुती माने #Alive
b1bf5993db9766811989f416a8f2853d

मारुती माने

मी सुधा कंटाळलो आहे स्वतःला
त्रास होतो ना तुलाही फार माझा

©मारुती माने #Anger
b1bf5993db9766811989f416a8f2853d

मारुती माने

पाहिजे नाही तुला मी? ठीक आहे
मी नको आहे मलाही, ठीक आहे

ठीक आहे ती तिच्या विश्वात आता
ठीक आहे, सर्व काही ठीक आहे

©मारुती माने #Joker
b1bf5993db9766811989f416a8f2853d

मारुती माने

भिन्न माझ्या आत आहे एक दुनिया
फक्त तू आहेस त्या दुनियेत माझ्या

©मारुती माने #Couple
b1bf5993db9766811989f416a8f2853d

मारुती माने

आल्या कितेकजणी तुझ्यानंतर इथे
कोणी न् आवडले तुझ्या इतके पुन्हा...

©मारुती माने
b1bf5993db9766811989f416a8f2853d

मारुती माने

तू दिला आहेस हाती हात दुसऱ्याच्या
मी कुठे जाऊ पुन्हा शोधात दुसऱ्याच्या

ओस माझे जग पडूदे दुःख नाही पण
ठेव आनंदी तिला विश्वात दुसऱ्याच्या

©मारुती माने #Top
b1bf5993db9766811989f416a8f2853d

मारुती माने

ओठ, डोळे, गाल कसले सुंदर... 
कोण असते यार इतके सुंदर...

©मारुती माने
b1bf5993db9766811989f416a8f2853d

मारुती माने

#HeartfeltMessage
b1bf5993db9766811989f416a8f2853d

मारुती माने

#Hope
loader
Home
Explore
Events
Notification
Profile