Nojoto: Largest Storytelling Platform
rajkumarmundhe7838
  • 51Stories
  • 67Followers
  • 473Love
    15.1KViews

Rajkumar Mundhe

91-7066734321

  • Popular
  • Latest
  • Video
c61267580e521f8a45c51448f7b4a788

Rajkumar Mundhe

#trappedheart
c61267580e521f8a45c51448f7b4a788

Rajkumar Mundhe

राजकुमार मुंडे जालना महाराष्ट्र

राजकुमार मुंडे जालना महाराष्ट्र #मराठीकविता

c61267580e521f8a45c51448f7b4a788

Rajkumar Mundhe

कोण काय म्हणतो 
याचा विचार 
मी कधी करत नाही
शंभर असतात आजूबाजूला
हिशोबात त्यांना कधी 
मी धरत नाही....

खूप मोठा नाही 
पण इतकाही छोटा नाही...
आनंद चेहऱ्यावरचा 
कधी सरत नाही
त्यामुळेच म्हणा 
मी कधी हरत नाही....

गोठोडे आहे खुपसाऱ्या 
आठवणींचे व अनुभवाचे
जे नाही त्यासाठी 
कधी मी झुरत नाही..
नका मोजून पाहू मला 
कोणत्याच मापात 
मी पुरत नाही...

खूपदा फसतो..
स्वतशीच हसतो
हौस माझीही 
कधी जिरत नाही
असेल तेवढे मोजून देतो 
जवळ काही कधी उरत नाही

अनंत दुःख अनंत अडचणी
पण रडत कधी फिरत नाही
चुटकीत विषय करतो पूर्ण 
जास्त खोलात मी कधी शिरत नाही...


राजकुमार मुंडे,जालना 
09/05/2022

©Rajkumar Mundhe #Moon
c61267580e521f8a45c51448f7b4a788

Rajkumar Mundhe

भोंगे बंद करून 
बंड उभे राहतील
अर्धे इकडचे मरतील 
अर्धे तिकडचे मरतील....

सभा मोठी घेऊन 
नेते पसार होतील
मुक्कया माराचा आढावा
मस्त ए सीत बसून घेतील...

पोलिस स्टेशनमध्ये 
पोरावर गुन्हे दाखल होतील
अर्धे पोरे सुटतील 
अर्धे तुरुंगात जातील

दंगे करायला पुरती 
इस्टेट नाही
पुढे भिकमागे धंदे 
करावे लागतील

मोकाट होतील लोक
वेडे होऊन दात इचकतील
आज्ञानाच्या आंधाराखाली
आयुष्यभर् रडतील...


राजकुमार मुंडे जालना

©Rajkumar Mundhe #Moon
c61267580e521f8a45c51448f7b4a788

Rajkumar Mundhe

#lovebeat
c61267580e521f8a45c51448f7b4a788

Rajkumar Mundhe

रशिया युक्रेन उद्ध बाबत विचार

#Geetkaar

रशिया युक्रेन उद्ध बाबत विचार #Geetkaar #मराठीविचार

c61267580e521f8a45c51448f7b4a788

Rajkumar Mundhe

मालुम नहीं था मुझे
अखिर मैं अकेला ही रहुंगा..!!
हसकर बोलने वाले लोग
यू ही मुझे छोड देंगे...!!

मालुम नही था मुझे
की लोग बुरे व्यक्त मैं 
हाथ छोड देते हैं
औंर मुह मोड देते हैं...!!

मालुंम नहीं था मुझे
किसी को कीस हद तक टोकना
मैं तो पुरी दुनिया को अपना समज बैठा...
औंर दुनिया ने मुझे कभी
अपना समजा ही नही...!!

सच कहता था मेरा मन
तेरे सच्चे दिलं का कोहि व्ह्यल्यू नही 
इस नौटंकी दुनिया मैं...
यहा खट्टे अँगुर भी उची आवाज करके
बेचने पडते है....!!

हारा तो नही हू..
झुटे रिस्ते जोडना कभी शिखा नही...
प्रेम शुद्ध भावना औंरविश्वास के खेल मैं....
मुझे खेलने का मौका मिला ही नही....!!

लोग चाहे कितना भी बदले
मैं तो उसी राह पर चलता रहुंगा
जीसे मुझे अधिक दुख मिले या मन को सुकुन.....!!

राजकुमार मुंढे जालना
दिनाक 22/02/2022

©Rajkumar Mundhe #Goodevening
c61267580e521f8a45c51448f7b4a788

Rajkumar Mundhe

#SADFLUTE
c61267580e521f8a45c51448f7b4a788

Rajkumar Mundhe

#violin
c61267580e521f8a45c51448f7b4a788

Rajkumar Mundhe

उतरत जाणाऱ्या तारुण्यावर 
मी जळतो आहे....
काय माहित या वयातही
तुझ्याकडेच वळतो आहे...

बिघडल्या साऱ्या बुऱ्या हरकती
उगीच मनास छळतो आहे...
नव्हतो कधी असा उदास
आठवणीतच दिवस ढळतो आहे

भेटणारही नाही तू कधीच
तुझ्या मागे मी पळतो आहे..
कोणत्या आता वाटा बदलू
बहाणा तुझा नेहमीच टळतो आहे

फिकीर तूझी जीवास लागली
अस्वस्थपने रोज गळतो आहे..
सांग जीव कोठे तोडून ठेऊ
पण हा विरह तुला कोठे कळतो आहे?

------ राजकुमार मुंडे जालना
दिनाक- 10/02/2022

©Rajkumar Mundhe #Love
loader
Home
Explore
Events
Notification
Profile