Nojoto: Largest Storytelling Platform
vijayjagtap5625
  • 23Stories
  • 52Followers
  • 95Love
    0Views

vijay jagtap

  • Popular
  • Latest
  • Video
d322f3c2bf9f6235b2cf9e23eacef0ef

vijay jagtap

हा सागरी किनारा, 
जोरात सुटला वारा,
या किनाऱ्याच्या प्रत्येक लाटेवर,
माझ्या नजरेचा पहारा
d322f3c2bf9f6235b2cf9e23eacef0ef

vijay jagtap

निवडणुकीमध्ये होतच राहिल जीत किंवा हार,
त्यासाठी लक्षात ठेवा आपले हक्क आणि अधिकार,
वोट करून करूया लोकशाहीला साकार,
त्यानेच मिळेल आपल्याला एक विश्वासू सरकार #Vote #VJ
d322f3c2bf9f6235b2cf9e23eacef0ef

vijay jagtap

Har wakt aati hai iske muh main gaali,
He always rocks with jay bhadrakali,
Kisi ke liye hai dushman ,kisi ke liye hero,
Iska Planning rehta hai hamesha hi zero,
Fail ho javunga bolke sabko kar deta tha fitur,
Aaur rank leke aata tha ye mankhurd wala chatur,
Dost nahi hai mera,tu bhai hai apna,
God blessings se ho jaye pura har tera sapna,
Dosti ke liye tera luck bahut hai accha,
Lekin life main tuze na mila koi pyaar saccha,
Sarcasm sharing & beardo ka caring yahi iska karma,
Ladkiyo ke piche padna,yahi iska dharma,
Wish you happy birthday Manish vishwakarma bday wish

bday wish

d322f3c2bf9f6235b2cf9e23eacef0ef

vijay jagtap

रात्रीच्या शांततेत ऐकू वाटणारी गाणी,
सोबत वाहणाऱ्या हवेची मंद अशी वाणी,
किनाऱ्यावर बसलेल्या प्रत्येकाकडे,
असते एक वेगळीच कहाणी #रात्र #कहाणी #विज #VJ
d322f3c2bf9f6235b2cf9e23eacef0ef

vijay jagtap

संकटांच्या लाटांमध्ये माझेच मन फसते,
लोकांनी केलेला घात परत आठवत बसते,
विश्वास उडाला लोकांवरून हे बघून रुसते,
कारण गरजेच्या वेळी कोणीच आपले नसते...😑😢 #विज #VJ #मन
d322f3c2bf9f6235b2cf9e23eacef0ef

vijay jagtap

प्रत्येक नवीन गोष्टीची तुझपासून सुरुवात,
सगळ्या संकटांवर करतोस तू मात,
माझ्या आयुष्याच्या या कठीण वेळात,
मिळेल का मला तुझ्या भक्तांची साथ...🙏 #बाप्पा #नमन #Bappa #विज #VJ
d322f3c2bf9f6235b2cf9e23eacef0ef

vijay jagtap

सुखामध्ये तर सगळेच साथ देतात,
कधी दुःख सांगून बघा,
मग कळेल किती हात मदतीला येतात...🙏 #मदत #साथ #शब्द_लहर #VJ #विज
d322f3c2bf9f6235b2cf9e23eacef0ef

vijay jagtap

सांगायला तर खूप काही आहे,
पण ते ऐकायला कोणाकडेही वेळ नाही 🤐 #निशब्द #शब्द_लहर #विज #VJ
d322f3c2bf9f6235b2cf9e23eacef0ef

vijay jagtap

आयुष्यात येणारे लोक खूप सुंदर आहेत
 पण ....
त्यांची खरी ओळख ही दोन "पण" मध्ये कळते
म्हातारपण आणि आजारपण

d322f3c2bf9f6235b2cf9e23eacef0ef

vijay jagtap

जशी नवीन वेली वाऱ्यासारखे इकडून तिकडे झुले,
तसेच वाहत जातात ही इवलीशी मुले,
जर वेलीला मार्ग दिला तर कळी पण तिला खुले,
असेच कळी खुलता खुलता बहरू लागतात फुले...

असेल आवड तर कुठेही मिळेल ज्ञान,
मग ती शाखा असो कला किंवा विज्ञान,
शिकणाऱ्याला थांबविणे हेच तर खरं अज्ञान,
शिका व शिकवा हेच आहे सज्ञान...

घडवले ज्यांनी आपणांस ते पालक आहेत महान,
त्यांच्या मुळे मिळालेले शिक्षक ही होते छान,
मित्रांनीही शिकवले दुनियदारीचे गान,
अशा सगळ्या गुरूंचा नक्कीच आहे मला अभिमान... #Teachers_Day #VJ #विज #शब्द_लहरी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile