Nojoto: Largest Storytelling Platform
mysteriousvision6229
  • 79Stories
  • 3Followers
  • 764Love
    6.8KViews

Mysterious vision

  • Popular
  • Latest
  • Video
d4406e8a8975c07c127645df68834dd1

Mysterious vision

White   पल पल से बुनता हुआ आज है..
घडियो कि टिक टिक से गुंजता आज है..
खुशियों कि सौगात भी आज है..
गमो का कारवां भी आज है..
सवालों का जवाब भी आज है..
और गुनाहो का मंजर भी आज मै है..
मंजिल कि निवं आज से है..
ख्वाबो का आशियाना आज से है..
वक्त का पहिया आज का ही हिसाब रखता है
कल परसो बित गया बात गई..
आज क्या है,कैसे है,कहा है..??
आज पर उठे ये कई सवाल है..
आज के वक्त का आज साथ ना दिया 
तो कल का सवेरा भी अंधेरा सा लगेगा..
यही घडी है संभाल ने कि संवरने कि अक्सर
बिखरा हुवा वक्त समेटने का हिसाब मांगता है.
पल पल का वक्त आज से शुरु हो के
आज तक ही खत्म हो जाता है..अब अभि और आज ही B'Couz_FOREVER 
TODAY IS BEST DAY 😀

©Mysterious vision #GoodMorning   😀
d4406e8a8975c07c127645df68834dd1

Mysterious vision

White नाव आपले ओळखीचे
ध्यानी मनी चिंतनी...
रुजलेले, रुजवलेले...
कुणी आठवलेले..
कुणी जपलेले... तर
कुणी तें कमावलेले...
जगास ती ओळख पुरती,
अस्तित्वाची सावली ती
स्व पासून निभावून,
समाजात ठसवलेले तें ठसे
आचार विचारांनी घडवलेले
आयुष्याच्या वळणावर
पावलोपावली शून्यातून घडत आलेली
आपली प्रतिमा, आपली हस्तीं ✨️
अर्थात आपण आपले नाव अन आपली ओळख ❤️

©Mysterious vision #alone_quotes
d4406e8a8975c07c127645df68834dd1

Mysterious vision

उस कहानी से रुबरू हुये तो,
 असलं मैं तोहफा हीं मिला
ये zero से लेकरं बुलंद
आसमान को छुने की दास्तान
कुछ करने का ज्जबा लढने का हुनर
मुश्किल हालतो से निपटने की ये जंग
हार ने को तो कुछ भी नहीं
पर जितने को पुरा आसमान है.... ऐसे 
ये हार न मानने का जुनून 
जिंदगी के संघर्ष से रुबरू कर
हर किसी को inspire किया..
एक जिद एक ज्जबा एक वो आस एक चाहत
कहा से कहा ले आई
दिल के समंदर की वो गेहराईया
ऊन ख्वाबो का वो आशियाना
उनके आँखो की वो चमक
मेहनत की वो छनक...
खुदी पर का वो भरोसा...और
सही वक्त पर मिली हुई सच्ची साथ
फिर वो प्यार हो.. दोस्त हो.. या सभी वो किरदार
पुरे कायनात को हिला के रखते है....
हर किसी इन्सान के दिल मैं
जगह बनकर एक राह दिखाती है...
सच्ची लगन से किया हुया
ये सफर करोडो दिलो का भा गया
जिद जुनून पागलपन मेहनत हिम्मत
साथ से हीं......
सब के आगे झुक गया ये सारा जहान 
कुछ बात केह रही है सब से...
तु भी पुरे जी जान से लग जा यारा
एक ना एक दिन ये कायनात भी
तुझे तेरे लक्ष तक पहुचायेगी
बस हार मत मानना....
Again Restart 12th fail🎬❤️

©Mysterious vision #SunSet
d4406e8a8975c07c127645df68834dd1

Mysterious vision

शोधत होतो शांत पणा पण वाटेत भेटला कल्लोळ
तो म्हणाला, माझी भेट झाल्याशिवाय शांततेच महत्व फोल ✨️

©Mysterious vision #landscape
d4406e8a8975c07c127645df68834dd1

Mysterious vision

ज्याप्रमाणे दिप प्रज्वलित करुन त्या रोषणाईने
सार आसमंत दिमाखात मिरवत असत...
तसच अंतरी असणाऱ्या चांगल्या विचाराने अर्थात
 प्रकाशाने आपलं आयुष्य उज्वलित करुया...
अन ते ऐटित मिरवुया...
दिवाळी च्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा...💥🥰

©Mysterious vision
d4406e8a8975c07c127645df68834dd1

Mysterious vision

देवी तु जगजननी माता
तु दुर्गा तु मायभवानी
रौद्ररुपी तु महाकाली
दुःख हरणारी सुख हर्षणारी
माँ तु देवी वैष्णोदेवी
राक्षसा संहारी तुच चंडिका
अधर्मास नष्ट करी तुच जयंमा
विद्येची देवता, वीणेची उपासक
अशी तुच सरस्वती तुची शारदा
सुखाची आरास करी तु लक्ष्मी
धन, वैभव, मांगल्याची तु जननी
कल्याणकारी दुःखहारी तु अंबिका
वास्तल्यरुपी, ममतामयी तु
आदीशक्ती, विश्वचारिणी पार्वती
हाकेला धावणारी नवसाला 
पावणारी आई तु एकविरा
सौम्य, संतुष्ट अशी तुची संतोषी माता
कुळाचे रक्षण  करण्या कुलस्वामिनी
अन् जगताच्या कल्याणास् धाऊन येई
करुण, प्रेमळ, माय माऊली...आई

©Mysterious vision
d4406e8a8975c07c127645df68834dd1

Mysterious vision

देवी तु जगजननी माता
तु दुर्गा तु मायभवानी
रौद्ररुपी तु महाकाली
दुःख हरणारी सुख हर्षणारी
माँ तु देवी वैष्णोदेवी
राक्षसा संहारी तुच चंडिका
अधर्मास नष्ट करी तुच जयंमा
विद्येची देवता, वीणेची उपासक
आशी तुच सरस्वती तुची शारदा
सुखाची आरास करी तु लक्ष्मी
धन, वैभव, मांगल्याची तु जननी
कल्याणकारी दुःखहारी तु अंबिका
वास्तल्यरुपी, ममतामयी तु
आदीशक्ती, विश्वचारिणी पार्वती
हाकेला धावणारी नवसाला 
पावणारी आई तु एकविरा
सौम्य, संतुष्ट अशी तुची संतोषी माता
कुळाचे रक्षण  करण्या कुलस्वामिनी
अन् जगताच्या कल्याणास् धाऊन येई
करुण, प्रेमळ, माय माऊली...आई

©Mysterious vision
d4406e8a8975c07c127645df68834dd1

Mysterious vision

एक एक गोष्ट एकसाथ झाली
अनेकदा एकाच वेळी अशी
ती एकट्याने का सोसली
एकाच जन्मी एकीच्या बळाने
का तें एकत्र न राहिले
एकोप्याचे तें सुंदर विश्व
न जाणे का न तें अनुभवले
सरते शेवट सरली एक एक रात्रं अन दिवस
आणि अचानक वर्ष ही संपले
एका अश्या गोष्टीने अवघे
एक जीव एकटे एकटे राहिले
एक बाकी एकाकी अन
दुजे तें अवघे.... मात्र
ऐन वेळी एकुलते तें एकच राहिले.....

©Mysterious vision #intezaar
d4406e8a8975c07c127645df68834dd1

Mysterious vision

कुछ वक्त के बाद हर जख्म के घाव भर जाते है...
पर वो निशानिया आखिर सांस तक दिल और दिमाग मैं रेह जाते है

©Mysterious vision 
  #Chhavi
d4406e8a8975c07c127645df68834dd1

Mysterious vision

अशीच एक मैत्रीण होती

नकळत अशी अचानक ओळख झाली 
कारण नसताना ही ती बोलू लागली
कधी प्रेमाने तर कधी रागाने भांडू लागली
अचानक पणे बोलणे अन ते काळजी करणे
जरा बर अतीच होत ते तीच वागण
कळत ही नव्हतं हे असं तीच बालिश पण
उगाच नाही त्या गोष्टी वर
वेड्यासारखं बडबडणं..
आगळी वेगळी अशी ती विचित्रच
खट्याळ थोडी मिश्किल पण हुशार
अन जरा जास्तच अति विश्वासू
मस्तीच्या वेळी जरा लाडाने हाक मारणारी
तर रागाच्या भरात काहीही बोलून टाकणारी
कधी कधी तर स्वतःच्याच धुंदीत असणारी
ती एक ओळखीची पण अनोळखी 
अशीच एक मैत्रीण होती
जरा अवघडलेली जरा बिथरलेली
जरा बावरलेली जरा तुटलेली 
पण साऱ्या वर मात करून पुन्हा
ती तिच्याच विश्वात रमणारी अशी
ती एक स्वप्नपरी होती ✨️

©Mysterious vision #kinaara
loader
Home
Explore
Events
Notification
Profile