Nojoto: Largest Storytelling Platform
gouravjadhav6679
  • 22Stories
  • 92Followers
  • 182Love
    0Views

Ganesh Ghate

writer in reality p

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
e7a87fede2f22c48eedecd2002772c88

Ganesh Ghate

मी ज्या ज्या देवाची प्रार्थना केली तो प्रत्येक देव दगडाचा निघाला आणि मी देव माणसाला मानतो

©Ganesh Ghate #RAMADAAN
e7a87fede2f22c48eedecd2002772c88

Ganesh Ghate

चंद्रसुद्धा उगवला नाही त्या रात्री
 ज्या रात्री माझा शंभूराजा गेला
स्वराज्याच्या स्वप्नापाई आयुष्याचा खेळ खंडोबा केला
गनिमाच्या तावडीत मात्र विषाचा प्याला प्याला
चंद्रसुद्धा उगवला नाही त्या रात्री 
ज्या रात्री माझा शंभूराजा गेला
तुकडे तुकडे केले देहाचे
मृत्यूही कासावीस झाला
 राजा असून इतका भयान मृत्यू कोणा न आला
चंद्रसुद्धा उगवला नाही त्या रात्री
 ज्या रात्री माझा शंभूराजा गेला
स्वराज्यासाठी मरावे कसे हे मात्र सांगुनी गेला

©Ganesh Ghate #illuminate  Narendra Sonkar Nijam  Ajay Choubey Shalvi Singh agyani

#illuminate Narendra Sonkar Nijam Ajay Choubey Shalvi Singh agyani #जीवनअनुभव

8 Love

e7a87fede2f22c48eedecd2002772c88

Ganesh Ghate

आहे या क्षणापासून पैसे कमावणे सुरू करा नाहीतर भविष्यकाळ अंधारात जाईल

©Ganesh Ghate #Drown
e7a87fede2f22c48eedecd2002772c88

Ganesh Ghate

जिंकता जिंकता चोरता हि आलं पाहिजे माणसाला मन 
अलगद तिच्या न कळत

©Ganesh Ghate #MusicLove
e7a87fede2f22c48eedecd2002772c88

Ganesh Ghate

दिवसच नव्याने उगवतो मग
आपणच का जुनं राहायचं

©Ganesh Ghate सुविचार

#sunrays

सुविचार #sunrays

9 Love

e7a87fede2f22c48eedecd2002772c88

Ganesh Ghate

हल्ली मी कुणाशी भांडत नाही
दुःख कुणापुढे मांडत नाही
झाल्या वेदना आनावर
तरी मनावर मी घेत नाही
चुकला कुणी कितीही
दोष त्याला मी देत नाही
सोडावा लागेल स्वाभीमान
इतके मी झुकत नाही
जोडावे लागतील मला हात 
इतके मी कधी चुकत नाही
ओळखता येतो कावा मलाहि
पण निशाना मी साधत नाही
वास्तवाशी जुळली नाळ माझी
स्वप्नांचे इमले बांधत नाही

©Ganesh Ghate
e7a87fede2f22c48eedecd2002772c88

Ganesh Ghate

जो वाईट परिस्थिती मध्ये साथ देतो ना
तो कधीच सोडून जात नाही

©Ganesh Ghate #Love
e7a87fede2f22c48eedecd2002772c88

Ganesh Ghate

ये जिंदगी जिने कि वजाह तो बता दो
दिनभर सोता हू रात को जागता हू
भीड से भागता हू 
कोई तो वजाह बता दो 
ये जिंदगी

©Ganesh Ghate #Hope
e7a87fede2f22c48eedecd2002772c88

Ganesh Ghate

आयुष्य सुंदर आहे पण 
आपण त्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून
पाहतो हे ही तितकेच महत्त्वाचे आहे

©Ganesh Ghate #letter
e7a87fede2f22c48eedecd2002772c88

Ganesh Ghate

जन्माची सुरवातच रडताना होते
मग आपल्या आयुष्यात आनंदाच्या मागे
उगीच लागु नये

©Ganesh Ghate #Heartbeat
loader
Home
Explore
Events
Notification
Profile