Nojoto: Largest Storytelling Platform
sagarsabale2733
  • 12Stories
  • 9Followers
  • 64Love
    61Views

sagar sabale

  • Popular
  • Latest
  • Video
e85e96ce1ed32984ea80dc686c3993a8

sagar sabale

एक बार तुमने।

एक बार तुमने कहा होता तो मैं हट जाते तेरे रास्ते से
अब नहीं रखेंगे 
कोई उमीद हम तुमसे 
हमने दिल दिया 
यही भूल हुई हमसे
अब नहीं तुमसे कोई वास्ता
तेरा ओर मेरा अब अलग है रास्ता
अब दिल नहीं लगाएंगे किसी से
हम ही दिल लगाएंगे हमसे।।

सागर साबळे
पुणे....
10/10/2020 #worldpostday
e85e96ce1ed32984ea80dc686c3993a8

sagar sabale

*आठवण* 
झालेल्या आपल्या भेटी जाग्या करून जाते,
पुन्हा तू भेट हे सांगून जाते.

 *परत आठवण* 
तुझ्या कपाळी आहे कुंकू हे सांगून जाते,
नकळत तू माझी नाही हे समजून जाते.

पण आज तुझी आठवण खूप खूप येते..

08/10/2020
✍️सागर साबळे✍️

9 Love

e85e96ce1ed32984ea80dc686c3993a8

sagar sabale

मुझे कहीं लोगों ने पूछा
तेरे साथ थी 'वो कौन थी',
मैं उनको जवाब दे देता हूँ, 'क़ोई ग़ैर थी' !

सागर साबळे #CityEvening
e85e96ce1ed32984ea80dc686c3993a8

sagar sabale



सांग तुझ्या मनातील आज काय ते मला

सांग तू होशील का माझा
तुझ्या नावाचा,
लावीन भाली कुंकवाचा टिळा
सांग तुझ्या मनातील आज काय ते मला 

सांग होशील का माझा धनी
तुझ्या हातानी,
माझ्या गळ्यात घालतील का काळे मणी
तुझीच होईल रे मी अर्धांगिनी
सांग तुझ्या मनातील आज काय ते मला

वट पौर्णिमेला वडाकडे मागेन तुला
हाच दादला,
सात जन्मी दे म्हणून मला 
हे सख्या माझे पण आयुष्य लाभू दे तुला
सांग तुझ्या मनातील आज काय ते मला

05/10/2020
✍️सागर साबळे ✍️














 

 #notojomarathi #NotojoWords 
#sagarsabale
e85e96ce1ed32984ea80dc686c3993a8

sagar sabale

ये दिल 

#lovebeat

ये दिल #lovebeat

88 Views

e85e96ce1ed32984ea80dc686c3993a8

sagar sabale

My breath tells me that you will live without her, but I will not go without her.
                                                   ©sagarsable #alonesoul
e85e96ce1ed32984ea80dc686c3993a8

sagar sabale

शब्दातूनच रडवते,
                ती म्हणजे कविता.

शब्दातूनच हसविते,
                ती म्हणजे कविता.

शब्दातूनच व्यक्त होते
                ती म्हणजे कविता.

काही शब्द जगणे शिकवतात,
                  ती म्हणजे कविता.

 एक शब्दातूनच अडवण येते,
                  ती म्हणजे कविता.

शब्दा शब्दामध्ये गुंतवते,
                ती म्हणजे कविता.

शब्दा शब्दातूनच बनते
                 ती म्हणजे कविता

एवढे सगळे म्हणजे कविता

 तरीपण काही काही वेळा समजत नाही,
                                    ती म्हणजे कविता.



 *04/10/20* 
 *Sagar sable* 
  *पुणे* ती म्हणजे कविता
#yourquote 
#notojomarathi 

#pen

ती म्हणजे कविता #yourquote #notojomarathi #pen #poem

5 Love

e85e96ce1ed32984ea80dc686c3993a8

sagar sabale

पाऊस आला की एक चहा दोघांत घेण्याचा,
भिजलोय म्हणून, मी एक आणि तू एक घोट घ्यायचा.

एका हाताने छत्री धरून दुसरा हात तिच्या हातात देयाचा,
थंडी अंगाला झोंबते,म्हणून तिचा हात घट्ट पकडायचा.

हात घट्ट पकडून पाऊसात होणाऱ्या सप्तरंगाची उधळण बघत राह्याची,
उधळण बघता बघता उधळण सुरू आमच्या ओठांची.

घरी जाऊन तो तिच्या खुशीत निजत राहिला
मग काय एकत्रचं सगळे,
ऊन वारा पाऊस पडतचं राहिला
ऊन वारा पाऊस पडतचं राहिला...


 
✍️✍️सागर साबळे✍️✍️ ऊन वारा पाऊस पडतच राहिला
ऊन वारा पाऊस पडतच राहिला..
#leftalone

ऊन वारा पाऊस पडतच राहिला ऊन वारा पाऊस पडतच राहिला.. #leftalone

5 Love

e85e96ce1ed32984ea80dc686c3993a8

sagar sabale

जीप कापली तिची 
पण वाचा गेली आमची

मणका मोडला तिचा 
मणका आसून न्यायासाठी उभा राहिलो नाही आम्ही

मेलीली ती 
पण आम्ही जिवंत आसुन ही आमच्यात जीव राहिला नाही.
 ✍️ सागर साबळे✍️ #Stoprape
e85e96ce1ed32984ea80dc686c3993a8

sagar sabale

राम जी का मंदिर बनाकर हम खुश हो रहे थे।
लेखिन
हमारी आंगन की सीता ही सुरक्षित नहीं है।

✍️सागर साबळे ✍️ #LookingDeep
loader
Home
Explore
Events
Notification
Profile