Nojoto: Largest Storytelling Platform
vishaldandge3323
  • 18Stories
  • 16Followers
  • 185Love
    799Views

Vishal Dandge

  • Popular
  • Latest
  • Video
f66c2b92076698a7547b61f90b677bc9

Vishal Dandge

मी तुला विसरणार नाही.. याला विश्वासम्हणतात, आणि तुला याची खात्री आहे.. यालाच मैत्री म्हणतात

©Vishal Dandge
  कट्टर मित्र

कट्टर मित्र #मराठीशायरी

166 Views

f66c2b92076698a7547b61f90b677bc9

Vishal Dandge

जे करायचं ते स्वतःच्या जिवावर करायचं आहे आपल्याला

©Vishal Dandge
f66c2b92076698a7547b61f90b677bc9

Vishal Dandge

चांगल्या मैत्रीला ,,,,
वचन व अटी कधीच नसतात,
फक्त दोन स्वच्छ मन पाहिजे
असतात
एक निभावणार आणि एक समजून घेणारं.😊

©Vishal Dandge
f66c2b92076698a7547b61f90b677bc9

Vishal Dandge

चांगल्या मैत्रीला ,,,,
वचन व अटी कधीच नसतात,
फक्त दोन स्वच्छ मन पाहिजे
असतात
एक निभावणार आणि एक समजून घेणारं.😊

©Vishal Dandge
  मैत्री

27 Views

f66c2b92076698a7547b61f90b677bc9

Vishal Dandge

आमची #मैत्री समजायला थोडा वेळ
लागेल आणि
जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल.

©Vishal Dandge
  दोस्ती
f66c2b92076698a7547b61f90b677bc9

Vishal Dandge

काही नाती बांधलेली असतात, ती सगळीच खरी नसतात,
बांधलेली नाती जपावी लागतात,
काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात,
कदाचित त्यांनाच मैत्री म्हणतात..

©Vishal Dandge
  मैत्री

मैत्री #जीवनअनुभव

69 Views

f66c2b92076698a7547b61f90b677bc9

Vishal Dandge

मित्रांचा राग आला तरी
त्यांना सोडता येत नाही,
कारण दुःखात असु किंवा सुखात
ते कधीच आपल्याला एकटे सोडत नाही…

©Vishal Dandge
f66c2b92076698a7547b61f90b677bc9

Vishal Dandge

मैत्री आणि प्रेमात फरक एवढाच की,
प्रेमाने कधी हसवले नाही,
आणि मैत्रीने कधी रडवले नाही…

©Vishal Dandge
  मित्र आणि प्रेम

मित्र आणि प्रेम #जीवनअनुभव

27 Views

f66c2b92076698a7547b61f90b677bc9

Vishal Dandge

Dosti quotes in Hindi  चांगल्या काळात हात धरणे, म्हणजे मैत्री नव्हे,
वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजे मैत्री…

©Vishal Dandge
  मित्र

27 Views

f66c2b92076698a7547b61f90b677bc9

Vishal Dandge

Dosti quotes in Hindi  हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,
जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना तुमच्या सोबत असेल…

©Vishal Dandge
loader
Home
Explore
Events
Notification
Profile