Nojoto: Largest Storytelling Platform
samadhannavale2397
  • 124Stories
  • 382Followers
  • 1.2KLove
    15.6KViews

Samadhan Navale

poet

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
f9fb8e3e0d08cc7ca000c3dc35205055

Samadhan Navale

लोकांचे खरे रूप जर आपल्याला ओळखायचे असेल तर
 त्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे..
जे तुमच्या अडचणीच्या काळात 
मदतीचा हात न देता "खेळ" म्हणून 
मजा घेत असतील तर समजून जा
 तुम्हाला यांच्यापासून सावध 
व्हायची गरज आहे !

©Samadhan Navale
  #Sawera
f9fb8e3e0d08cc7ca000c3dc35205055

Samadhan Navale

तेरी शहर की हवा से अब
मूह मोड लिया करते है,
जिंदगी में कभी कभी ऐसे
अनचाहे मोड भी आया करते है |

©Samadhan Navale #CityWinter
f9fb8e3e0d08cc7ca000c3dc35205055

Samadhan Navale

बहुत फर्क है..
मेरी और औरों की तालीम में,
तुमने उस्तादों से सीखा है..
मैने हालातों से |

©Samadhan Navale #WinterEve
f9fb8e3e0d08cc7ca000c3dc35205055

Samadhan Navale

"Your words are your weapons..
And your silence is your wisdom"

©Samadhan Navale #SunSet
f9fb8e3e0d08cc7ca000c3dc35205055

Samadhan Navale

शब्दों को अधरों पर रखकर...
मन का भेद न खोलो,
मैं आँखों से सुन सकता हूँ..
तुम आँखों से बोलो!!

©Samadhan Navale #Cassette
f9fb8e3e0d08cc7ca000c3dc35205055

Samadhan Navale

प्रत्येकाने लिहीलयं तिच्यासाठी आज
मी तरी काय लिहावं मग वेगळं ?
तिचं प्रेम,तिची माया,तिचा त्याग..
सगळंच तर सेम असतं !
जगातील प्रत्येक आईचं
तिच्या लेकरांवर सारखंच प्रेम असतं !
तिचे कष्ट,तिची जिद्द,तिचा संघर्ष,
मला काहीतरी ओळख देण्यासाठी..
आपल्यातील 'स्वत्व'ला विसरून,
वर्तमानाला आगीत जाळून, माझ्या
भविष्यासाठी धडपडणारी आईच तर असते !
ती सर्वव्यापी,सर्वज्ञात असते,
भगवंताने पृथ्वीवर माझ्यासाठी पाठवलेला
'स्व-अस्तित्वाचा' अंश आईच तर असते,
'निस्वार्थ, निरपेक्ष' या शब्दांनाही लाज वाटावी,
अशी 'ती' वात्सल्यमुर्ती आईच तर असते,
प्रत्येक भावना 'शब्दात'च व्यक्त व्हाव्या..
आवश्यक तर नाही ना...?
'आई' हा शब्दच विश्वव्यापक अनुभव आहे.

©Samadhan Navale #MothersDay
f9fb8e3e0d08cc7ca000c3dc35205055

Samadhan Navale

ये जानते हुए भी…
कि तुम…
किसी और की हो…
तुम्हारी क़सम…
तुमको सोचकर…
तुमसे दूर रहकर…
हर इक लम्हा… 
मरता_हूँ_मैं |

©Samadhan Navale #Love

9 Love

f9fb8e3e0d08cc7ca000c3dc35205055

Samadhan Navale

दो नावों पर सवार थी उसकी जिंदगी,
हमने अपनी नाव डुबा कर..
उसका सफर आसान कर दिया |

©Samadhan Navale #Moon
f9fb8e3e0d08cc7ca000c3dc35205055

Samadhan Navale

संयमाचे तूटलेले बांध सारे
वेदनांचे गीत आता गात नाही

थोपवीतो संकटाना झेलतो मी
खंगलेली भेकडांची जात नाही

सोसवेना भार मजला वेदनांचे
दोष नियतीला जराही देत नाही

कोण उरतो सांग ना रे शेवटाला
भेटण्याचे भाग्य पण अभिप्रेत नाही

का? उगा देहास जाळीतो असा तू
सोबतीला बांधुन तु 'धन' नेत नाही

©Samadhan Navale #Bicycle
f9fb8e3e0d08cc7ca000c3dc35205055

Samadhan Navale

अगर तू है...तो जन्नत की,
यहाँ किसको जरूरत है?
तेरे संग कुछ लम्हे गुजरे..
बस वही खुबसुरत है

©Samadhan Navale #findsomeone
loader
Home
Explore
Events
Notification
Profile