Nojoto: Largest Storytelling Platform

New तु तिथे मी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तु तिथे मी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तु तिथे मी.

Related Stories

    PopularLatestVideo

Polly Bhoir

तू तिथे मी...पिल्लू #nojotophoto

read more
 तू तिथे मी...पिल्लू

Durga Deshmukh

तु मी #मराठीकविता

read more
mute video

archana ambure

तु आणि मी

read more
mute video

Hemant Gholap

तु आणि मी...

read more
खूप वाटतं तुला प्रपोज कराव... 
 पण परत नको वाटतं... 
हे तुझ्याबद्दलचं प्रेम 😍 आहे की भिती  😱हे समजून चं नाही राहिलं ना....!!!😂 #NojotoQuote तु आणि मी...

DNYANESWAR DHAKRE

" तु " आणी " मी " #poem

read more
तुझ्या रंगात रंगलो गं मी !

तुझ्या प्रितीत गुंतलो गं मी !

तुझ्या सुखात नाचलो गं मी !

तुझ्या दुःखात गहिवरलो गं मी !

तुझ्या श्वासात जगलो गं मी !

तुझ्या ओठातून बोललो गं मी ! 

तुझ्या नयनातून वाहलो गं मी ! 

तुझ्या हृदयात वसलो गं मी !

तुझ्या ओठातील गाणं गं मी ! 

तुझ्या देहातील प्राण गं मी !

तुझ्या अंतरातील प्राक्तन गं मी !

मी तुझ्या आत्म्यातील सन्मान गं मी !
            
                                 . .    प्रेमऋतू . . " तु " आणी "  मी "

Durga Deshmukh

तु आणि मी #मराठीकविता

read more
mute video

Pankaj Patle

तु आणि मी #UnhideEmotions #Love

read more
mute video

Rani Ghodke

एक मी एक तु

read more
mute video

आनंदी आनंद

कॉफी...तु..अन..मी

read more
*तु...मी...अन...कॉफी*

*ती बडबडी....मी अगदीच शांत.....*

*ती उत्साही....मी अगदीच थंड....*

*ती बोलघेवडी...मी अगदीच अबोल...*

*ती निरागस....मी अगदीच बावरलेलो....*

*ती खळखळुन हसनारी...मी अगदीच मंद हास्य असलेला..*

*ती तिच्यात हरवलेली...मी अगदीच तिच्यात हरवलेलो...*

*ती स्वच्छंदी...मी अगदीच अनभिज्ञ....*

*तीच जग मोठ...माझ जगच ती....*

*ती मनस्वी....मी तिचा कानोसा घेनारा...*

 *तु काय बोलतच नाही...तिचा आपला सहजचा प्रश्न..*

*मी शांत...कॉफीचा कप हतात...*

*अगदीच स्तब्धपने....तिच्यावर रोखलेली नजर...*

*कॉफीच वाफळलेल बाष्प..तुझ्या-माझ्या नजरेआड आलेल*

*त्यात तुझी हसरी नजर...धुसर धुसर होत जाणारी....???*

      © *आनंदी आनंद* © कॉफी...तु..अन..मी

SUREKHA THORAT

तुझ्यात तु खुश रहा 
माझ्यात मी खुश होईल....

तु माझ्याशी कसा बांधिल राहशील 
तुला ओढ त्या चंद्राची

मी नाही कोणती चमचमणारी चांदणी
ज्याच्या भेटीसाठी तु सैरभैर व्हावा,,,,

मी नाही कोणता किनारा 
ज्यात तु तुला हरवुन बसशील,,

मी नाही कोणता शहारा ज्यानं तु 
तुझ्यात मला अनुभवशील ......

नकोय ती लपाछपी ची भाषा  बस्स कि जरा 
तुला तर फक्त शब्दाचे स्पर्श ही कळत नाहित

प्रेमाचा हा खेळ फक्त सुंदर  दिसण्याचं रुप घेतलंय
मनाची जवळीकता  ती  ओढ सुटत चाललीय..

 प्रेमाच्या  सुंदरतेचा हा खेळ कधी संपेल का 
पुन्हा कोणी मनाच्या प्रेमात पडेल का.....

मन ही प्रेमाची पहिली ओढ असते 
तीच कुचत गेली तर प्रेमाचा काय उपयोग,,,,
प्रेम तर फक्त अनुभव आहे ....

©SUREKHA THORAT #मी आणि तु

#Glow
loader
Home
Explore
Events
Notification
Profile