Find the Latest Status about केला वय नसते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, केला वय नसते.
कवी - के. गणेश
चक्क डोळ्यासमोरुन वय खूप काही घेवून जातं.. निसटून जातात क्षण अन् हाती शहाणपण येतं.! @kganesh वय..
वय..
read moreकवी - के. गणेश
" मनातल्या ओळी " वयाचा अन् वागण्याचा जसा मनात विचार येतो.. कर्तव्याची दोरी ओढत भावनांचा जीव जातो.! ©कवी - के. गणेश वय अन् वागणं
वय अन् वागणं
read moredinesh Rajiram gajbhiye
निराश होऊन साथ सोडायची नसते जन्माची गाठ अशी तोडायची नसते तुझ्या मनातले गुपीत सांगत जा मला घरटे हे प्रेमाचे असे मोडायचे नसते काय झाले हे समजावून देत चल मला न बोलताच रागाने असे निघायचं नसते परीक्षा किती घेशील सांग तू अजूनही काळीज तळहातावर असे मागायचे नसते नसते
नसते
read more