Nojoto: Largest Storytelling Platform

New व्हाय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about व्हाय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, व्हाय.

Related Stories

    LatestPopularVideo

Dileep Bhope

बदललायचे असते चक्र ऋतूंचे 
ठरवून मेसेज केले जातात व्हायरल
होतात सारेच बेजार मेंदू
न्यायासनाबाहेर चाले वेगळीच ट्रायल

©Dileep Bhope #व्हायरल

somnath gawade

हल्ली एखादा
व्हिडीओ 'व्हायरल' 
झाला की, लोकांच्या
चर्चेचे 'वारे' त्याच
दिशेने वाहू लागतात.
 #व्हायरल

R} Pandhare

कोरोना व्हायरस #nojotovideo #विचार

read more

vishnu thore

व्हायरस #nojotophoto

read more
 व्हायरस

vishnu thore

व्हायरस....

read more
 व्हायरस....

Swarup Sawant

Memories कोरोना व्हायरस

read more

Harsh

#कोरोना व्हायरस

read more
Home Quarantine

  Sarc झाला mers झाला आता कोणाचं नाव, 
      आला कोरोना भाई, आता आला कोरोना भाई. 
हा चीनमधील वूहानमध्ये  घुसला, 
    मला लोकांच्या गर्दीमध्ये दिसला. 
कोरोनापुढे लोकांनी करायचं आता काय? 
          आला कोरोना भाई, आता आला कोरोना भाई.

याच्यामुळे झाला सर्दी, खोकला 
     मास्क, सॅनिटायझर याच्यामुळे संपला. 
याच्यापुढे घराबाहेर निघायचं आता नाय. 
करा कोरोनाला bye आता करा कोरोनाला bye. 
       आला कोरोना भाई, आता आला कोरोना भाई.

Sarc झाला mers झाला आता कोणाचं नाव, 
      आला कोरोना भाई, आता आला कोरोना भाई. 
                    करा कोरोनाला bye आता करा कोरोनाला bye. 


                                                                    Harsh #कोरोना व्हायरस

Harsh

#कोरोना व्हायरस

read more
चीन- अमेरिका-जपान, आता गाठला भारत. 
    माहीत नाही आता, केव्हा जाईल परत. 
कोरोना, कोरोना, कोरोना, 
                 सगळीकडे अहाकार. 
सांभाळून राहा मित्रांनो, कधीपण करेल वार.   😷😷😷

                
                                        Harsh #कोरोना व्हायरस

Shashikant Kendre

मला उध्वस्त व्हायच आहे #marathiquotes

read more
अगदी श्वासा श्वासातला संवाद कानावरून शाहरे उमटलेल्या अंगवारती मी रेंगाळत होतो अन प्रत्येक शब्दनशब्द तुझ्या उघड्या पाठीवरती नखांनी मी एक एक कवीता लिहीत होतो..
ह्दयाला ह्दयाची शांत हाक ऐकू यावी अगदी अशीच अवस्था झाली होती  एकमेकांच्या डोळ्यात उतरून तु व मी समाधिस्थ होत होतो...या अशाच बर्‍याच क्षणांना तुझ्यात आजून मला उध्वस्त व्हायच आहे... मला प्रत्येक क्षणात तुझ्या मला उध्वस्त व्हायच आहे... 
शशी केंद्रे..... मला उध्वस्त व्हायच आहे #marathiquotes

Dr. Raju Ghanshyam Shrirame

मला उध्वस्त व्हायचयं #Flute

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile