Find the Latest Status about खाशाबा दादासाहेब जाधव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खाशाबा दादासाहेब जाधव.
Dhanashree Kale
शब्दात तुम्हास वर्णावे असे शब्द मजकडे नाहीत बोलण्यात तुमची कृती भासवावी असे बोल माझ्या वदनी नाहीत चित्रांमध्ये तुम्हास रेखाटावे कलाकुसर अशी मला नाही जमत आभाळइतकी तुमची छाया साठवाया अपुरी जागा माझ्या मनात तुमची आकृती असे विशाल त्यास जागा ना पुरे माझ्या नयनात पण तुम्ही कितीही मोठे असले तरी रहाल कायम माझ्या छोट्याशा हृदयात आदरस्थान... आधारस्तंभ... प्रेरणास्थान...आशीर्वाद... खंबीर साथ... आमचे मोठे बंधू _मदन राजे निंबाळकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.... वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादासाहेब
yogesh g jadhav
हर कोई इंसान कहता है कि, कलयुग बुरा है। पर कलयुग नहीँ बुरा हैं , आज के इंसान बुरे हैं जाधव
Yuvraj Jadhav
पुन्हा मी माझा मी कमी बोलतो मनुन शब्द कागदावर उतरतात बोलयेला गेलो तर येडे वठातूनच परतात तुला डोळे भरून पाहायचं असत पण तू आलीस की डोळे भरून येतात आणि बोलायच मनलं तर शब्द मुकेपन धरून येतात युवराज जाधव
Vasundhara Jadhav
हम बात रखने का हुनर रखते है आप तो छुपाके खंजर रखते है कांटे जितने भी राह में बिछांओ पाँव में फुलोंका मंजर रखते है क्या पता कल का, गले मिल लो दोस्त दिल जानसे सबकी कदर रखते है लगावो तुम प्यार से गोते यूंही दिलों में गहरे समंदर रखते है तुम कितना भी जाओ पार नजरके हम भी तो बाज़ की नजर रखते है वसुंधरा जाधव ©Vasundhara Jadhav #हुनर##वसुंधरा जाधव#