Find the Best वसुंधरा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutवसुंधरा का अर्थ है, वसुंधरा का अर्थ, पृथ्वीला वसुंधरा का म्हणतात, नरेंद्र मोदी और वसुंधरा, जागतिक वसुंधरा दिन,
Vasundhara Jadhav
मी तुझी वाट पाहत आहे........ संध्याकाळच्या रुणझुणणार्या वार्यासोबत भुरभरुतायेय केस चेहर्यावरून त्यातूनच झिरपतोय तिरकस संधिप्रकाश आणि दिवस-रात्री दरम्यानच्या या विरामाची ही कातरवेळ आजन्म वाट पाहत असल्याची हुरहुर आणि आर्त वादळाच काहूर अस्वस्थ होऊन वेगाने उसळतोय आकुंचित होऊन मनाचा सागर उजेड आणि अंधार मिसळतोय ढळतीय दूरवर तेजाची लकेर मग सगळं काही शांत होईल या आभाळाला शामल रंग चढेल आणि शांतता नक्कीच येईल पण आपल्या दोन शरीराला एकत्र बांधलेल्या आणि एकमेकांना दिलेली नजर याशिवाय मी शांततेची कल्पनाच करू शकत नाही. आता तुझ्याशिवाय या अस्थीरतेला स्थैर्य नाही. तू ये मी तुझी वाट पाहत आहे. वसु ©Vasundhara Jadhav # मी तुझी वाट पाहत आहे.... #वसुंधरा जाधव
# मी तुझी वाट पाहत आहे.... #वसुंधरा जाधव
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited