Nojoto: Largest Storytelling Platform

New घाली लोटांगण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घाली लोटांगण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घाली लोटांगण.

Stories related to घाली लोटांगण

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे साद घाली तुझी बासरी... #बासरी #साद #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
हे कृष्णा,
गोपिका मी तुझी
होते बावरी,
जेव्हा साद घाली तुझी बासरी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
साद घाली तुझी बासरी...
#बासरी 
#साद 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.

Rashmi Hule

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा... तसेच आज संत ज्ञानेश्वर यांची जयंती सुद्धा आहे. आताचा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सादघाली

read more
गोपिका बावर्या राधा कावरीबावरी
गोप गाई घेती कानोसा
नंद यशोदा ही डोलती तालावरी
मनमोहना मंत्रमुग्ध आसमंत 
तुझ्या बांसुरी च्या सुरांवरी...  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...
तसेच आज संत ज्ञानेश्वर यांची जयंती सुद्धा आहे.
आताचा

Manasi Ghatge

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा... तसेच आज संत ज्ञानेश्वर यांची जयंती सुद्धा आहे. आताचा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सादघाली

read more
मन मोहना 
त्या बासरीच्या सादाने सारी श्रुष्टीच होवून जाते आनंदित आणि हसरी शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...
तसेच आज संत ज्ञानेश्वर यांची जयंती सुद्धा आहे.
आताचा

vaishali

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा... तसेच आज संत ज्ञानेश्वर यांची जयंती सुद्धा आहे. आताचा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सादघाली

read more
साद घाली तुझी बासरी
झाली रे राधा बावरी

तुझ्या बासरीत धुंद वृंदावन
रूप हे सुंदर तुझे मनमोहन
 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...
तसेच आज संत ज्ञानेश्वर यांची जयंती सुद्धा आहे.
आताचा

pooja d

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा... तसेच आज संत ज्ञानेश्वर यांची जयंती सुद्धा आहे. आताचा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सादघाली

read more
अरे कान्हा,
साद घाली तुझी बासरी
होते तेव्हा समस्त सृष्टी बावरी।
ऐकता धून सुमधुर
वासरे येती दूरवरून परतून ।।

 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...
तसेच आज संत ज्ञानेश्वर यांची जयंती सुद्धा आहे.
आताचा

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हृदयाची हाक... #ह्रदयाचीहाक हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborat #हृदयाचीहाक

read more
माझ्या हृदयाची हाक,
नयनातुनी साद घाली तिला.
राहिले जरी ओठ शांत,
नयन बोलते कधी कळेल का तिला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हृदयाची हाक...
#ह्रदयाचीहाक
हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborat

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आल्या थंड पावसाळी लहरी... #आल्याथंडपावसाळीलहरी #पावसाळीलहरी हा विषय Sonali Deshmukh यांचा आहे. #Collab yq #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सुंदर,आल्हाददायक वातावरण अवतरले ह्या भू वरी,
गारव्याने ओलेचिंब करीत,आल्या थंड पावसाळी लहरी.
सप्तरंगी इंद्रधनू ही येई नजरी,आकाश धरती मधील मिटवी दुरी,
प्रसन्न हिरवळ मनास भुरळ घाली, आल्या थंड पावसाळी लहरी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आल्या थंड पावसाळी लहरी...
#आल्याथंडपावसाळीलहरी
#पावसाळीलहरी
हा विषय
Sonali Deshmukh यांचा आहे.
#collab #yq

Gunvanta vaidya

ध्येयाकडे वाटचाल करता करता पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या प्रवासाच्या वाटेत शोधत राहतो. पण काही उत्तर भविष्यात जशी असतात तशी त #अनुभव #nojotophoto

read more
 ध्येयाकडे वाटचाल करता करता पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या प्रवासाच्या वाटेत शोधत राहतो. पण काही उत्तर भविष्यात जशी असतात तशी त

_suruchi_

सोन चाफा तो पिवळा नाग चाफा ही बहरला अनंत ही डोकावे पहा फेर धरे गार वारा माझे अंगण शिंम्पिले पारिजात सवे दरवळे नभी टिप्पूर चांदणे

read more
..
.. सोन चाफा तो पिवळा
नाग चाफा ही बहरला
अनंत ही डोकावे पहा
फेर धरे गार वारा

माझे अंगण शिंम्पिले
पारिजात सवे दरवळे
नभी टिप्पूर चांदणे

Sarita Prashant Gokhale

🌹देवीची आरती🌹 *स्वरचित* जयदेवी जयदेवी जय आद्यशक्तीमहेश्वरी वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी !!धृ !! आश्विनमासी नवरात्रीला घटस्थापना #navratri

read more
🌹देवीची आरती🌹
       *स्वरचित*

जयदेवी जयदेवी जय आद्यशक्तीमहेश्वरी
वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी !!धृ !!

आश्विनमासी नवरात्रीला घटस्थापना करती
मुलमंत्रासंगे व्रत ते होमहवने,सप्तशती 
आईचे पूजन विश्वामधे चाले सारे घरोघरी 
वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी
जयदेवी...॥१॥॥

धूपदीपारती ओवाळून नैवेद्य तुज अर्पिते 
जागरण,गोंधळ घालुनिया जोगवा मागते
नऊदिवस तुझी सुंदर रूपे दिसे लीला सारी
वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी
जयदेवी...॥२॥

विश्वव्यापक ,मायभवानी ,महिषासुरमर्दिनी
शरण आले भक्त तुजला गं संकटनिवारणी
सजे मंडपी कुंकवाच्या राशी दिपोत्सव मंदिरी 
वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी
 जयदेवी... ॥३॥

उदोकारे गर्जूनी जयघोष उपासकांचा चाले
लोटांगण,दंडवत घालत वाट पायी मी आले  
माऊली प्रसन्न होऊनी भक्तांवर या कृपा करी 
वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी
जयदेवी...॥४॥

©Smita Raju Dhonsale 🌹देवीची आरती🌹
       *स्वरचित*

जयदेवी जयदेवी जय आद्यशक्तीमहेश्वरी
वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी !!धृ !!

आश्विनमासी नवरात्रीला घटस्थापना
loader
Home
Explore
Events
Notification
Profile