Find the Latest Status about shivrajyabhishek quotes in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, shivrajyabhishek quotes in marathi.
Jayshree Nande
शीर्षक- शिवराज्याभिषेक थोर सम्राट शिवराय रयतेचा जाणता राजा पराक्रमाने झाला ज्यांचा त्रिभुवनी गाजावाजा नवरत्नांचा शोभे दरबार बारा वाघांचे अंगी बळ कनवाळू अंतकरणाने संपवली परक्यांची झळ स्वराज्याचा करूनी प्रण शौर्याची केली शर्थ समतेचा घातला आदर्श राजवटीला दिला नवा अर्थ ना यासम झाले कोणी कसे यापुढती होणार एकमेव आमचे छत्रपती आठवता धरणी झाली साभार धन्य झाला आजचा दिवस राज्याभिषेक सोहळा थाटला पाहुनी मनोरम्य उत्सव रायगडाचाही कंठ दाटला ©Jayshree Nande shivrajyabhishek
shivrajyabhishek #मराठीकविता
read moreAbhi Shirodkar
अस्वस्थता हि मनाची मी सांगू कशी अन कुणाला असून गजबज भोवताली आतून मात्र मी एकला. ©Abhi Shirodkar # Emotional Quotes in marathi # Emotional status
# Emotional Quotes in marathi # Emotional status
read moreAbhi Shirodkar
प्रत्येक राजा लहाणपणी रडका असतो. कुठलीही इमारत सुरूवातीला साधा नकाशा असते. तुम्ही आज कुठे आहात हे महत्त्वाचे नाही. उद्या कुठे पोहचता हे महत्त्वाचे आहे. ©Abhi Shirodkar # udaan # Emotional Quotes in marathi # Emotional status
# udaan # Emotional Quotes in marathi # Emotional status
read moreManasi M
मैत्री हसणारी असावी, मैत्री रडणारी असावी, प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी, एक वेळेस ती भांडणारी असावी, पण कधीच बदलणारी नसावी. ©Manasi M # Marathi Quotes.....
# Marathi Quotes.....
read more