Nojoto: Largest Storytelling Platform

New मुलीसाठी चारोळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मुलीसाठी चारोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुलीसाठी चारोळी.

    PopularLatestVideo

Dileep Bhope

mute video

Dileep Bhope

सत्तेसमोर लाचार सत्य
गोष्ट ही नाही चांगली..
गर्दी रोज तिरंगा पेलणारी
कोण जाणे कशी पांगली?

©Dileep Bhope #चारोळी

Dileep Bhope

अनिर्बंध सत्तेला कधी आढावू कोंब
पिकांची मुळेच का खुरटून काढायची?
नवीन करण्याच्या नादात हे बहाद्दर!
आहे ती घरे सुरुंग लावून पाडायची?

©Dileep Bhope #चारोळी

Dileep Bhope

प्रयत्न प्रामाणिक कराल 
तेव्हा थोडे तरी नक्की चुकाल
वादळाचीच वाट बघाल 
तर सूर्यप्रकाशालाही मुकाल.

©Dileep Bhope #चारोळी

Dileep Bhope

mute video

Dileep Bhope

चारोळी #मराठीकविता

read more
वाघास जेरबंद लावू सिंहास लोढणे
ठरवून करतात खोटाच धिक्कार लांडगे!
होतात आणिक अस्वस्थ एवढे का?  
उगा लावतात कलागती भिक्कार लांडगे!

©Dileep Bhope चारोळी

Deepali Ghoge

माणसांच्या​ गर्दीत​ही प्रत्येक जण
तसा एकटाचं असतो.....पण
त्या गर्दीत सुद्धा आपला
एक वेगळा असा चेहरा असतो
 #चारोळी

vaishali

चारोळी

read more
 
कधीच कळली नाही 
कुणा स्त्री जन्माची गाथा
चार ओळीत काय मांडणार
तिच्या आयुष्यातील व्यथा
 चारोळी

vaishali

चारोळी

read more
आज तुझ्या चुकीची
देणार तुला मी शिक्षा
सांग तुझी किती
करावी मी प्रतीक्षा चारोळी

vaishali

सुख थोडं दुःख भारी
सारे नशिबाचे खेळ
आनंदी हसतमुख जगावे आयुष्य 
जाण्या आधी वेळ   #चारोळी#
loader
Home
Explore
Events
Notification
Profile