Nojoto: Largest Storytelling Platform

New जाणीव Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जाणीव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जाणीव.

Related Stories

    PopularLatestVideo

Rajendrakumar Jagannath Bhosale

गर्दीत भावनांच्या शब्दचं गेले विरूनी
 अहंमनातील शब्द वाट गेली इथे थिजूनी

कोंडमाराच इथे नाटकी संस्कृतीचा
बेगडी असत्याचा बाजार मैत्रीचा

स्वार्थ साधण्या गोड शब्दांचा वापर
फुशारकी मारण्या शाब्दिक चादर
   
सता पदाची बिरूद निखळून पडता
नशीब , दैव ,वेळ थांबत नाही आता

©rajendrakumar bhosale #जाणीवसत्याची

#Butterfly

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे "जाणीव" #जाणीव१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQ

read more
आई शब्दाची व्हावी जाणीव 
काय भासावी मग देवाची उणीव  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
"जाणीव" 
#जाणीव१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQ

Monali Shende

mute video

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जाणीव आहे बंधनांची... #जाणीवआहेबंधनांची चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
जाणीव आहे बंधनांची 
मग का ठेऊ सांग ही आस की,
होईल भेट कधी तरी मिठीत
तुझ्या माझ्या स्पंदनांची  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जाणीव आहे बंधनांची...

#जाणीवआहेबंधनांची

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

प्रल्हाद दुधाळ

mute video

Dileep Bhope

mute video

Kj

असताना शुन्यवत किंमत सतत हिणवते..
माणसाला नसल्यावरच असल्याची जाणीव सतावते...
-Kazu #जाणीव

somnath gawade

स्पर्धा परीक्षेतून यशस्वी
झालेले अधिकारी खूप
हलाखीच्या परिस्थितीतून
यश संपादित करत असतात;
याची जाणीव त्यांनाही बहुदा
वर्तमानपत्रातुनच होत असते.
       😂🤣
 #जाणीव

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे "जाणीव" #जाणीव१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQ

read more
जाणीव झाली आज मनाला
कोणासाठी जगतो आपण
इथे तर प्रत्येक जण
मनात जपतो आहे मीपण 
स्वतःसाठी जगणे सोडून
उगाच करतो मोठेपण
मरताना होते दुःख
फुकट गेले आपले जीवन शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
"जाणीव" 
#जाणीव१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQ

Archana Jadhav

जाणीव💕

read more
जाणिवांच्या जाणिवेतून जाणिवांचा प्रवास करताना खूप जाणिवांची जाणीव होते...

( #जाणीव )

©सौ.अर्चना संतोष जाधव जाणीव💕
loader
Home
Explore
Events
Notification
Profile