Nojoto: Largest Storytelling Platform

New paatti Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about paatti from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, paatti.

Stories related to paatti

    LatestPopularVideo

Acharya meenu

video k kaarn post show nii ho paatee or nojoto family dekh nii paattii so plzzzznojoto post v show krr waaooshayari #Motivational inspir #inspirational #nojotophoto #lifesays

read more
 video k kaarn post show nii ho paatee or nojoto family dekh nii paattii so plzzzz#nojoto post v show krr waaoo#shayari #motivational #inspir

Rahul Ingale Patil

शरदात उगवला रुपेरी चंद्र डोळ्यात चांदणी ठेवूनी गेला. कळीतूनी उमलूनी गुलाब फुलला बहरुनी गाली रंग खुलवला. #चारोळी क्र : 639 #marathi_charoli #कविता #लेखक #मराठी #मराठीकविता #मराठीलेखणी

read more
शरदात उगवला रुपेरी चंद्र
डोळ्यात चांदणी  ठेवूनी गेला.
कळीतूनी उमलूनी गुलाब फुलला
बहरुनी गाली रंग खुलवला.

©Rahul Ingale Patil शरदात उगवला रुपेरी चंद्र
डोळ्यात चांदणी  ठेवूनी गेला.
कळीतूनी उमलूनी गुलाब फुलला
बहरुनी गाली रंग खुलवला.

#चारोळी क्र : 639
#marathi_charoli

Rahul Ingale Patil

एक वय असत रूसण्याच गालातल्या गालात हसण्याच. गुलाब गुलाबी पाहता हरण्याच लडीवाळ बहाणा सांगण्याच. चारोळी क्रमांक 14 मराठी कविता मराठीक

read more
एक वय असत रूसण्याच 
गालातल्या गालात हसण्याच. 
गुलाब गुलाबी पाहता हरण्याच
लडीवाळ बहाणा सांगण्याच.

©Rahul Ingale Patil एक वय असत रूसण्याच 
गालातल्या गालात हसण्याच. 
गुलाब गुलाबी पाहता हरण्याच
लडीवाळ बहाणा सांगण्याच.

#चारोळी  क्रमांक 14
#मराठी #कविता  #मराठीक

Rahul Ingale Patil

मोगऱ्याच फूल हळूच पडाव पहाटेच्या दवात जाव भिजूनी थेंब पावसाचा ढगातूनी पडावा मातीत मिसळूनी यावा अंकुरूनी. #चारोळी क्र : 685 marathi_charol #कविता #लेखक #मराठी #मराठीकविता #मराठीलेखणी #marathi_charoli #VantinesDay

read more
मोगऱ्याच फूल हळूच पडाव
पहाटेच्या दवात जाव भिजूनी
थेंब पावसाचा  ढगातूनी पडावा
मातीत मिसळूनी यावा अंकुरूनी.

#चारोळी क्र : 685

©Rahul Ingale Patil मोगऱ्याच फूल हळूच पडाव
पहाटेच्या दवात जाव भिजूनी
थेंब पावसाचा  ढगातूनी पडावा
मातीत मिसळूनी यावा अंकुरूनी.

#चारोळी क्र : 685
#marathi_charol

Rahul Ingale Patil

करावे कार्य कीर्तीरुपी उरावे आठवण राहावी सदा चिरंतन. मांडूनी जावे असे विचारधन नदीसारखे रहावे निर्मळ निरंतर. #चारोळी क्र : 655 marathi_char #कविता #लेखक #मराठी #मराठीकविता #मराठीलेखणी #marathi_charoli

read more
नदीसारखे रहावे निर्मळ निरंतर

©Rahul Ingale Patil करावे कार्य कीर्तीरुपी उरावे
आठवण राहावी सदा चिरंतन.
मांडूनी जावे असे विचारधन
नदीसारखे रहावे निर्मळ निरंतर.

#चारोळी क्र : 655
#marathi_char

Rahul Ingale Patil

कृष्ण मेघाला सारून आला कोजागिरी चंद्र नभी उगवला. ज्ञानदाला पाहुनी भूवरी आला हास्यातुनी गाली अनुपम खुलला. #चारोळी क्र : 640 #marathi_charoli #कविता #लेखक #मराठी #मराठीकविता #मराठीलेखणी

read more
कृष्ण मेघाला सारून आला
कोजागिरी चंद्र नभी उगवला.
ज्ञानदाला पाहुनी भूवरी आला
हास्यातुनी गाली अनुपम खुलला.

©Rahul Ingale Patil कृष्ण मेघाला सारून आला
कोजागिरी चंद्र नभी उगवला.
ज्ञानदाला पाहुनी भूवरी आला
हास्यातुनी गाली अनुपम खुलला.

#चारोळी क्र : 640
#marathi_charoli

Rahul Ingale Patil

सत्यवचनी राम पुरुषोत्तम कृष्ण देवांची सांगतो आम्ही थोरवी. कंस पराक्रमी रावण विदवान दानवांचीही गातो आम्ही गोडवी. #चारोळी क्र : 656 marath #कविता #लेखक #मराठी #मराठीकविता #मराठीलेखणी #marathi_charoli

read more
सत्यवचनी राम  पुरुषोत्तम कृष्ण 
देवांची सांगतो आम्ही थोरवी.

©Rahul Ingale Patil सत्यवचनी राम  पुरुषोत्तम कृष्ण 
देवांची सांगतो आम्ही थोरवी.
कंस पराक्रमी रावण विदवान
दानवांचीही गातो आम्ही गोडवी.

#चारोळी क्र : 656
#marath
loader
Home
Explore
Events
Notification
Profile