Nojoto: Largest Storytelling Platform

New कीती जण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कीती जण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कीती जण.

Related Stories

    PopularLatestVideo

Gopal

जण

read more
अपने जब पराये हो जाते हैं,  पराए अपने लगते हैं जण

Sarang Katkamwar

सांगत होता एक जण #poem

read more
mute video

Raushan Raj

जण गण मन अधिनायक जय हे #संगीत

read more
mute video

Spidey2411

आयुष्यात आपल्यामुळे किती जण आंनदात आहे हे महत्त्वाचं आहे 🙂 #मराठीविचार

read more
mute video

Nitin Ushir

तुम्हाला ठाऊक हवं नक्की काय करायचय सबबी तर सर्वच जण सांगत असतात तुमच्या निर्णयांवर तुम्ही ठाम असायला हवं परावृत्त करणारे अनेक जण अ #Quote

read more
 तुम्हाला ठाऊक हवं नक्की काय करायचय
    सबबी तर सर्वच जण सांगत असतात 
तुमच्या निर्णयांवर तुम्ही ठाम असायला हवं 
    परावृत्त करणारे अनेक जण अ

Rashmi Hule

खो खो, लपंडाव लंगडी-पळती कीती खेळ खेळती अंगणात सखेसोबती सिमेंटच्या जंगलात आंगणेच लोप पावती... किती फुगे आकाशात सोडले धडपड पकडण्यासाठी #सवंगडी

read more
खो खो, लपंडाव 
लंगडी-पळती
कीती खेळ खेळती 
अंगणात सखेसोबती 
सिमेंटच्या जंगलात 
आंगणेच लोप पावती... 
किती फुगे आकाशात सोडले
धडपड पकडण्यासाठी
सारे सवंगडी दंग झाले....
लाल, निळा,भगवा,पिवळा
 रंग कीती भारी भारी
मिळून मिसळून खेळाची
गंमतच तेव्हा असे न्यारी...
गेले ते दिवस राहील्या
त्या  आठवणी फक्त 
ना सवंगडी,ना खेळ आता
सारे मोबाईलचे भक्त...  खो खो, लपंडाव 
लंगडी-पळती
कीती खेळ खेळती 
अंगणात सखेसोबती 
सिमेंटच्या जंगलात 
आंगणेच लोप पावती... 
किती फुगे आकाशात सोडले
धडपड पकडण्यासाठी

अल्पेश सोलकर

आडवाटेला होतो तिने हात माझा धरला... कित्येक जण इथेच तर गमावतात मी लाखाने' विश्वास ' कमावला होता.. © अल्पेश सोलकर #विश्वास #yqtaai alpeshso #alpeshsolkar

read more
आडवाटेला होतो
तिने हात माझा धरला...
कित्येक जण इथेच तर गमावतात
मी लाखाने' विश्वास ' कमावला होता.. आडवाटेला होतो
तिने हात माझा धरला...
कित्येक जण इथेच तर गमावतात
मी लाखाने' विश्वास ' कमावला होता..
© अल्पेश सोलकर

#विश्वास #yqtaai #alpeshso

yogesh atmaram ambawale

माझी सवय.. #yqtaai #yqmarathiquotes #मराठीकविता #माझेमन स्वतःला कसे समजवावे... हेच समजत नाही. फायदा उचलतात कित्येक जण, लक्षात येते,पण चांगु

read more
स्वतःला कसे समजवावे...
हेच समजत नाही.
फायदा उचलतात कित्येक जण,
लक्षात येते,पण चांगुलपणा काही जात नाही.. माझी सवय..
#yqtaai #yqmarathiquotes #मराठीकविता #माझेमन 
स्वतःला कसे समजवावे...
हेच समजत नाही.
फायदा उचलतात कित्येक जण,
लक्षात येते,पण चांगु

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे विषय- "अंत:करणास भेदून जातील"... #भेदूनजातील चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विष #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अंतःकरणास भेदून जातील
असे क्षण प्रत्येकाच्या जीवनात येतात.
काही जण कायम लक्षात ठेवतात 
तर काही जण काही दिवसातच विसरून जातात. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे

विषय- "अंत:करणास भेदून जातील"...
#भेदूनजातील
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विष

महादेव जरे

*प्रत्येक जण कोणासाठी तरी* *झुरत असतो,* *जसा पाऊस त्या सरींसाठी,* *धरती त्या आकाशासाठी ,* *सागर त्या किनाऱ्यावर च्या लाटेसाठी,* *पण कोणाचेही #poem

read more
*प्रत्येक जण कोणासाठी तरी*
*झुरत असतो,*
*जसा पाऊस त्या सरींसाठी,*
*धरती त्या आकाशासाठी ,*
*सागर त्या किनाऱ्यावर च्या लाटेसाठी,*
*पण कोणाचेही प्रेम कधी*
*अपुरे राहत नाही , कारण*
*सर्वाना विश्वास असतो त्या*
*मिलनाच्या क्षिताजाचा ..* *प्रत्येक जण कोणासाठी तरी*
*झुरत असतो,*
*जसा पाऊस त्या सरींसाठी,*
*धरती त्या आकाशासाठी ,*
*सागर त्या किनाऱ्यावर च्या लाटेसाठी,*
*पण कोणाचेही
loader
Home
Explore
Events
Notification
Profile