Nojoto: Largest Storytelling Platform

New अस्तित्वाच्या रेषा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अस्तित्वाच्या रेषा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अस्तित्वाच्या रेषा.

    LatestPopularVideo

Santaji Shelke

मोठी रेषा लहान रेषा #Life

read more

Kunal Salve

#रेषा

read more
तुझ्या तळहातावरील रेषा 
मी डोळे भरून पाहतो 
आणि माझ्या स्वप्नांचा झरा 
त्या रेषा मधूनच वाहतो !  #रेषा

Kailas Tidke

तू सोडून गेल्याची पुसटशी रेषा काळजात कोरली आहे..
अन मंगळसूत्राच्या धाग्याखाली ती मी आता लपवली आहे..
®कैलास #रेषा

pooja d

बघ बर दिसते का
माझ्या हातावर तुझ्या
नावाची रेषा ।
जी सांगेल, साथ आपली
राहील हमेशा ।। #रेषा #हातांच्यारेषा #yqtaai

Trishila Salve

कविता जीवनाची *रेषा* कवयित्री त्रिशिला साळवे# #poem

read more
*रेषा*
माझ्या तळ हातावरील
रेषा न्याहाळताना
मनात काहूर उठलं विचारांचं...
रेषा काय अगदी रेषांचे जाळेच म्हणायचं...
एकही रेषा नाही पुसट... रेषेत गुंतलेली रेष...
वाकडीतिकडी रेष... वळण घेणारी रेष...
फाटे फुटलेली रेष... असंख्य रेषा... 
पण एकही रेष नाहीच, मला जगण्यासाठी...
प्रत्येक रेष फक्त दुसऱ्याला जगवण्यासाठी...
माझं जीवन तळहातावरच्या रेषेत बंदिस्त...
आणि तुझ्या हातावरील फक्त
ठळक चार रेषा... तुझी प्रत्येक रेष 
तुझ जीवन सांगणारी...
तुझ्यासह दुसऱ्यासाठी जगणारी...
तुझ्यासह दुसऱ्यासाठी खपणारी...
रेषेचं जीवन तुझ्या तळहातात बंदिस्त...
कसं ना...
रेषा सारखी असली तरी
ती कोणाच्या हातावर यावर
रेषेचं जीवन...!

त्रिशिला साळवे
९९२२३६३६२८ कविता जीवनाची  *रेषा*
कवयित्री त्रिशिला साळवे#

Vinod Umratkar

मी कशाला शोधू?
हातात तुझ्या मला।
हृदयी असेल प्रेम
तर हरवू नशिबाला। #रेषा #हातांच्यारेषा #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with pooja domale

shubham d nashik

काव्याकथा-हरवलेल्या रेषा written n present by_शुभम दवंगे #storytelling #Marathipoem

read more

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे अस्तित्वाचा शोध.. #अस्तित्वाचाशोध हा विषय @poetisa यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत रा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अस्तित्वाच्या शोधात काय म्हणून कुठे जावे.
जनसामान्यात आपली ओळख आहे,
हेच आपले अस्तित्व जाणावे. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
अस्तित्वाचा शोध..
#अस्तित्वाचाशोध
हा विषय
@poetisa यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत रा

Omkar Ranveerkar

जणू तान्ह्या बाळाचा आत्मा त्रागून जावा आणि त्याने इवल्या पालवी मध्ये प्रवेश घ्यावा न व्यवहाराचा गंध न वास्तवाची ठेच तिला बहरणे उमगले हेच #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पालवी1

read more
जणू तान्ह्या बाळाचा
आत्मा त्रागून जावा
आणि त्याने इवल्या
पालवी मध्ये प्रवेश घ्यावा

न व्यवहाराचा गंध
न वास्तवाची ठेच तिला
बहरणे उमगले हेच
शाश्वत कृष्णलीला

पूर्ण कविता खालील ओळींमध्ये... जणू तान्ह्या बाळाचा
आत्मा त्रागून जावा
आणि त्याने इवल्या
पालवी मध्ये प्रवेश घ्यावा

न व्यवहाराचा गंध
न वास्तवाची ठेच तिला
बहरणे उमगले हेच

Omkar Ranveerkar

जणू तान्ह्या बाळाचा आत्मा त्रागून जावा आणि त्याने इवल्या पालवी मध्ये प्रवेश घ्यावा न व्यवहाराचा गंध न वास्तवाची ठेच तिला बहरणे उमगले हेच #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पालवी1

read more
जणू तान्ह्या बाळाचा
आत्मा त्रागून जावा
आणि त्याने इवल्या
पालवी मध्ये प्रवेश घ्यावा

न व्यवहाराचा गंध
न वास्तवाची ठेच तिला
बहरणे उमगले हेच
शाश्वत कृष्णलीला

पूर्ण कविता खालील ओळींमध्ये... जणू तान्ह्या बाळाचा
आत्मा त्रागून जावा
आणि त्याने इवल्या
पालवी मध्ये प्रवेश घ्यावा

न व्यवहाराचा गंध
न वास्तवाची ठेच तिला
बहरणे उमगले हेच
loader
Home
Explore
Events
Notification
Profile