Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझ्यापेक्षा करीन बायको Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझ्यापेक्षा करीन बायको from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्यापेक्षा करीन बायको.

    PopularLatestVideo

Sapankar Sir

दुसरं ची बायको पटवली #मराठीप्रेम

read more
mute video

सुरज धेंडे.

बायको, माहीत नाही कोणाची कविता आहे पण छान आहे #LOVEGUITAR

read more
mute video

@mastar

#KiaraSid बायको मंनजे आपला उजवा हाथ. #लव

read more
mute video

नवनाथ गोडसे

बायको म्हणजे बायको असते

read more
mute video

Yogesh Ambawale

mute video

Rani battewad

romantic relationship with romance 💋💘💘💘💋💘💘💋💘💋 बायको म्हणुन #मराठीप्रेम

read more
mute video

Sachin Sutar

"बायको.. एक वेगळं अस्तित्व" #admiration

read more
mute video

Vinayak JagTap

# बायको रडवणारी #बायको संसार सावरणारी

read more
💝💝💝
प्रत्येकाच्या नशिबात
एक बायको असते
आपणास कळतही नसते
*डोक्यावर ती केव्हा बसते*
💝💝💝
बायको इतरांशी बोलताना
गोड, मृदू स्वरात बोलते
अजून ब्रह्मदेवालाही कळाले नाही
*नवऱ्याने काय पाप केलेले असते*
💝💝💝
ज्ञानेश्वराने भिंत चालवली
बायको त्यांचं कौतुक करते
सालं नवरा अख्खं घर चालवितो
*तेव्हा मात्र बायको गप्प असते*
💝💝💝
वस्तू कुठे ठेवली हे
बायको विसरते
दिवसभर नवऱ्यावर
*उगीचच डाफरते*
💝💝💝
लग्नात पाचवारी बायकोला
खूप होत होती मोठी
आता नऊवारी गोल नेसतानाही
*बायकोला होतेय खूपच छोटी*
💝💝💝
बायकोच्या प्रेमाची गड्यांनो
तर्‍हाच खूप  न्यारी असते
पाहिजे तेव्हा रेशन लागते
*नको तेव्हा उतू जाते*
💝💝💝
वयाच्या साठीनंतर
एक मात्र बरं असतं
बायको ओरडली तरी
*नवऱ्याला ऐकू येत नसतं*
💝💝💝
       काट्याकुट्याच्या रस्त्यातून
       नवरा किती मस्तीत चालतो
       याला कारण खरं बायकोचा
       *मस्त, धुंद सहवास असतो*
💝💝💝
       बायको गावाला गेली की
       देवाशपथ, करमत नसतं
       क्षणाक्षणाला रुसणारं
       *घरात कुणीच नसतं*
💝💝💝
       नवरा-बायकोचं
       वेगळंच नातं असतं
       एकमेकांचं चुकलं तरी
       *एकमेकांच्याच मिठीत जातं*
💝💝💝
       बायकोवर रागावलो तरी
       तिचं नेहमी काम पडतं
       थोडावेळ जवळ नसली तर
       *आपलं सर्वच काही अडत असतं*
💝💝💝
       अव्यव्यस्थित संसाराला
       व्यवस्थित वळण लागते
       त्यासाठी अधूनमधून
       *बायकोचं ऐकावंच लागते*
💝💝💝
       सूना-नातवंडासह आता
       घर चांगले सजले आहे
       बायको एकटी सापडत नाही
       *दुःख मात्र एवढंच आहे.*
💝💝💝
      बायकोशी भांडताना 
      मन कलुषित नसावं
      दोघांचं भांडण
      *खेळातलंच असावं*
💝💝💝
      नाती असतात पुष्कळ
      पण कुणी कुणाचं नसतं
      *खरं फक्त एकच*
      *नवरा  बायकोचं "नातं" असतं*

*🙏💑सर्व दांपत्याना समर्पित💑🙏* # बायको रडवणारी
 #बायको संसार सावरणारी

shraddha kumbhar

बायको #poem

read more
तू सोबत असला की खूप छान वाटत आणि तू सोबत असला की हे जग हलत डूलत वाटत मला फक्त माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझीच सोबत हवी हेच माझे स्वप्न 
फक्त 
तुझीच लाडकी बायको बायको

©vrem_lecture

बायको मात्र #story #nojotophoto

read more
 बायको मात्र
loader
Home
Explore
Events
Notification
Profile