Nojoto: Largest Storytelling Platform

New हरणासारखे डोळे असणारी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हरणासारखे डोळे असणारी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हरणासारखे डोळे असणारी.

Stories related to हरणासारखे डोळे असणारी

    LatestPopularVideo

Adv. Vijay Sonawane

डोळे

read more
डोळे 
_________________
डोळ्यांनीच घडवला अपघात 
चुक माझी काहीच नसताना,  
तुझे डोळेच खरे दोषी आहेत 
जाणवते मला शिक्षा भोगताना! 
 
तलवारीची तीक्ष्ण धार त्यांना
थांबले नाही हृदय चिरताना, 
क्षणात केला वार जीवावर 
बेसावध असा मी असताना! 
________________
✍विजय सोनवणे डोळे

लेखणी _देखणी (विपुल तांबे)

डोळे.. #Quotes

read more

Alonegirl

डोळे

read more
तुझ्या डोळ्यात असेलेले तए अश्रु
क्धी हि बहर आले नसले तरी
मई तए बघितले आहेत
तुला सन्ग्न्यचा धीर झाला नही ग
मी च आतल्या आत रडतोय आता कस सांगू तुला 
मला काय त्रास होतोय ते
हिमत हॉट नहि माझी तू
happy रहा बस ..... डोळे

madhav patil

डोळे...😢

read more
"दुःख" असो वा "सूख"
पणावतील तर "डोळेच",
लोकांना तर ,फक्त ती कोरडी बघवत नाहीत. डोळे...😢

bhushan pandit

बोलके डोळे

read more

pooja d

प्रिये,
तुच नाहीतर 
तुझे डोळे ही जादूगर आहेत,
म्हणून तर दिवसेंदिवस
तुझ्यावरच प्रेम हे वाढतच आहे..... #प्रिये #चारोळी #डोळे #जादूगर #yqtaai  तुझे डोळे.....

Saumitra Joshi

काय सांगू सख्या
संवादाचे सोहळे,
ओठ होती मौन
अन बोलतात डोळे...
@गुढ

©Saumitra Joshi #डोळे 

#leaf

Sonali Surve

तिचे डोळे #PulwamaAttack

read more
#PulwamaAttack तिचे डोळे

पहिले प्रेम म्हटलं की मला तिचे डोळे आठवतात
पहिले प्रेम म्हटलं की मला तिचे डोळे आठवतात
तेव्हाचे ते प्रेमाचे तीन शब्द मला आजही हसवतात
प्रत्येक श्वास ही ग्वाही देतो आमच्या प्रेमाची....2
त्या वेळेस एकत्र घालवलेल्या त्या गोड क्षणांची...
तसा नकारच होता तिझा माझ्या प्रेमासाठी..2
पण मी मात्र तिच्या नकारला होकारात बदलले आमच्या प्रेमापोटी....
गुलाबाच्या पाकळ्या पसरल्या तिच्या वाटेवरती...2
आणि गुलाबाचे काटे ओढून घेतले स्वतः भोवती
आता ते क्षण आठवले कि तिचे डोळे पाणावतात..2
आणि मला ,आणि मला.....
आता हि पहिले प्रेम म्हटलं की मला तिचे डोळे आठवतात....सोनाली सुर्वे तिचे डोळे

Omkar kulkarni

डोळे बोलके

read more
पहिल्या भेटीसाठी तुझ्याकरिता घेऊन आलो फुलांचा बुके.
हे सखे शब्द मुके पण तुझे डोळे बोलके..
त्रिखंडात श्रेष्ठ तू  संसार आणि प्रेमाचा गाडा तूच हाके..
हे सखे शब्द मुके पण तुझे डोळे बोलके..
तुझ्या गोड आवाजाच्या गारव्यामध्ये माझ्या हृदयावर पडते धुके..
हे सखे शब्द मुके पण तुझे डोळे बोलके..
कितीही व्यस्त असताना रोज माझी वाट तुझ्या घराकडे चुके..
हे सखे शब्द मुके पण तुझे डोळे बोलके..
कधी प्रेम कधी झटके तुझ्यासोबत उडतात नजरेचे खटके..
हे सखे शब्द मुके पण तुझे डोळे बोलके..
तुझ्यासाठी गिफ्ट घेण्याकरिता मला या समाजात पडतात धक्के..
हे सखे शब्द मुके पण तुझे डोळे बोलके..
तुझ्यासारखे कोणी नाही चटके मटके रूप तुझे हटके..
हे सखे शब्द मुके पण तुझे डोळे बोलके..
बाजीराव मि जगताचा तुझ्यापुढे देव अन् मी पण झुके..
हे सखे शब्द मुके पण तुझे डोळे बोलके....
लेखक.. ओंकार कुलकर्णी डोळे बोलके

Kunal Salve

तुझे डोळे पहिल्यापासूनच 
बोलके आहेत मास्क तसाच राहू दे !
डोळ्यांना डोळे वाचतील, ओठांना ओठांचं पाहू दे ! #डोळे 
#ओठ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile