Find the Latest Status about शतदा प्रेम करावे मराठी मालिका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शतदा प्रेम करावे मराठी मालिका.
Sai Raj Mainkar
घेते भरुन श्वासात स्पंदने तुझी मोरपिशी सोबत तुझी असता बहकते मी जराशी करु नको मनाई मोहरल्या क्षणात गच्च पावसाला या थोपवू नको मनात आरस्पानी सुखास घे कवेत घट्ट रोखुनी पुन्हा माहित नाही क्षण येतील का परतुनी पुरे आता बहाणा पडदा नको लाजेचा घे उमजून तू राजा इशारा या पावसाचा ©Sai Raj Mainkar मराठी कविता.. पाऊस हवाहवासा ❤️
मराठी कविता.. पाऊस हवाहवासा ❤️
read morekavi Aniket Dabhade
9579027461 ©kavi Aniket Dabhade राजभाषा मराठी दिन.. #मराठीविचार #marathi
राजभाषा मराठी दिन.. #मराठीविचार #marathi #wishes
read more