Nojoto: Largest Storytelling Platform

New लता ताई चे गाणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लता ताई चे गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लता ताई चे गाणे.

    PopularLatestVideo

Sujit Dhavale

अंबाबाई चे गाणे...#statusvideo #youtubevideo #Shorts #मराठीपौराणिक

read more
mute video

Mohan Somalkar

mute video

Dr. Raju Ghanshyam Shrirame

मन गाणे

read more
mute video

Supriya Yewale

वारा गाई गाणे #मराठीविचार

read more
mute video

Anaamik Kavya

जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories #मराठीकविता

read more
जीवनाचे मूर्त गाणे
गात आहे मी एकटा,
तुझी सोबत असतानाही
सूर माझा एकटा...

जीवनातील तरंगांमधला
मी तरंग; जो ना कुणा दिसला,
तरंगाला या किनारा लाभण्या
सांग काय मी करू आता?

गाण्यातील सप्तसूरांतला
मी सूर; जो दुर्लक्षिलेला,
ओठांत तुझीया आवाज माझा येण्या
सांग काय मी करू आता?

या भरल्या आकाशातला
मी पक्षी; जो आहे नेणता,
घरट्याचं एक स्वप्न पहावया
सांग काय मी करू आता?

जीवनाचे मूर्त गाणे
गात आहे मी एकटा,
तुझी सोबत असतानाही
सूर माझा एकटा...

कृष्णा...

©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... 

#Travelstories

Chandu Karale

ताई..!! #story

read more
mute video

Yash Savaratkar

ताई

read more
❣️ताई❣️
लहान भावाचे लाड पुरवणारी म्हणजे "ताई"
पहिली सखी म्हणजे "ताई"
कुठल्याही परिस्थितीत पुढे उभी राहणारी म्हणजे "ताई"
जीवन देणारी असते "आई" पण जीवनचा आधार असते "ताई"
                                  
                        - यश सावरतकर ताई

Mohan Somalkar

शब्दशिल्प समुहा अंतर्गत 
# थीम- पोस्ट-उपक्रम
विषय =लता मंगेशकर 
कवि:- मोहन सोमलकर 

गानसम्राज्ञी लता मंगेशकर अनंतात विलीन झाली🙏
अनंतात विलीन झाली ती भारताची स्वरागिनी
  दिली मानवंदना गानकोकिळेला तिन्ही सैनिक दलांनी

स्वर तो दुमदुमला आकाशी आज दु: खाचा कसा
प्रत्येक माणूस देशाचा आज शोकसागरात बुडाला जसा.!

काल झाला सरस्वतीमातेचा जन्मदिवस 
आणि आज सरस्वतीमातेची पुजक गानगोकिळा आम्हा सोडून गेली

चंदनासमान गाण्यातुन सुहास सर्वास देणारी
शेवटी चंदनासोबतच अनंतात विलिन झाली
अशी कशी आज भारतभूवरी एवढी मोठी शोककळा पसरली.!
जनसागराची अलोट गर्दी आज शिवाजी पार्कवर लोटली..!

सुर सर्व सिनेतारकांची लता दिदी झाली होती
कर्ण मधुर सुराची अनुरागिनी मनामनात अजरामर झाली होती

सात दशक भारतीय मनावर अधिराज्य करुन लतादिदी इहलोकी गेली.!


किर्ती पताका सुराच्या देवीने भारताची एवढी उंचावली 
तिरंग्यात लपेटून तिला तिन्ही दलांच्या सैनिकांनी मान वंदना दिली.!

कायम हर ह्दयात  लतादिदी तुझे अस्तित्व  स्वराच्या स्वरुपात राहिल 

निसर्गदत्त गायकीची देण देवाने तुला दिली होती...!
आपल्या मेहनतीच्या भरोश्यावर तु स्वरसम्राज्ञी झाली होती..!

पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, दादासाहेब फाळके अवॉर्ड ची मानकरी,आणि कितीतरी फिल्मफेअर पुरस्काराने विभूषित स्व. लतादिदी मंगेशकर यांना

□□मोहन सोमलकरचा □□अखेरचा दंडवत..!






🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🍁🌷🙏🌷🌹🌹🍁🙏🙏🙏🍁🌹

मोहन सोमलकर

©Mohan Somalkar #लता

vimlesh Gautam https://youtube.com/@jindgikafasana6684

लता #ज़िन्दगी

read more
एक सितारे का अंत

©Vimlesh Gautam लता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile