Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझ्याशिवाय करमत नाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझ्याशिवाय करमत नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्याशिवाय करमत नाही.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझे जाणे... #तुझेजाणे२ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote

read more
कितीही थांबलीस जवळ तरी मन भरत नाही,
दूर होता काही वेळ तुझ्याशिवाय करमत नाही.
तुझे जाणे मनाला हुरहूर लावते मन विचारात राहते,
परत केव्हा येशील परतून ह्याच प्रश्नात वेळ निघून जाते.
नेहमीच होते जसे,आजही तसेच झाले,
तुझे जाणे सहन न होऊन मन कावरे बावरे झाले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझे जाणे...
#तुझेजाणे२

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote

Dhananjay(dhanuj) Sankpal

हो नाही करमत तुझ्याविना, तुझ्याविना विराण जग'सारा.. #धनूज

read more
_#कवी'धनूज.
हो नाही करमत तुझ्याविना,
तुझ्याविना विराण जग'सारा..
सारा खेळ मनाचा,
हा खेळ काही केल्या थांबेना..
थांबेना धाव मनाची, ओढ तुझी ना सरेना..
भेटूनी तुला वाटे करावे मन मोकळे,
पण हिम्मत होईल माझी असे वाटेना..
भीती आहे मनी
 ना तुटावे नाते मैत्रीचे,
काय करावे काही केल्या कळेना..
हो नाही करमत तुझ्याविना,
तुझ्याविना विराण जग'सारा..

-लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे. हो नाही करमत तुझ्याविना,
तुझ्याविना विराण जग'सारा..

omedtiz

तुझ्याशिवाय कोणी नाही माझं आणि तुझ्याशिवाय कोणी नकोय पण मला.!! . . #marathiloveshayari love #omedtiz

read more

Shubhangi Sutar

तुझ्याशिवाय काही जमणार नाही...... तुझ्याशिवाय काही जमणार नाही मला मनवता येणार नाही नाही सुचत मला शब्द तुला आठवल्याशिवाय नाही येत त्या प्

read more
तुझ्याशिवाय काही 
  जमणार नाही मला....

poem read by comment box...

©Shubhangi Sutar तुझ्याशिवाय काही जमणार नाही......


तुझ्याशिवाय काही जमणार नाही
मला मनवता येणार नाही
नाही सुचत मला शब्द तुला 
आठवल्याशिवाय नाही येत 
त्या प्

Devanand Jadhav

चारोळी... भेटीची ओढ काही केल्या जात नाही मनाला देखील तिज शिवाय करमत नाही ✍🏻© •देवानंद जाधव• #मराठीप्रेम

read more
भेटीची ओढ 
काही केल्या जात नाही 
मनाला देखील 
तिज शिवाय करमत नाही 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav चारोळी...

भेटीची ओढ 
काही केल्या जात नाही 
मनाला देखील 
तिज शिवाय करमत नाही 

✍🏻© •देवानंद जाधव•

R.K.

तुझ्याशिवाय जगणे #Shayari

read more
तुझ्या शिवाय जगताना एक मिनिट सुद्धा 
पूर्ण वर्षासारखा वाटे,
तुझ्या शिवाय रस्त्यावर चालताना होतो भास,
जसे पायाला टोचतात काटे।
-R.K. तुझ्याशिवाय जगणे

pooja d

नाही माहीत मला
तुझ्याशिवाय माझं काय होईल।
मला नाही वाटत
मला कधी श्वासाविना जगता येईल ।। #तुझ्याशिवाय  #जगता #श्वासतुझ्यासाठी

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझी ओढ संपत का नाही..? #तुझीओढ हा विषय asha wayangankar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
करमत नाही तुझ्याशिवाय क्षणभरही,
क्षणभरही तुझ्याशिवाय राहवत नाही.
नेहमीच दिसतेस नेहमीच भेटतेस
तरी तुझी ओढ संपत का नाही.
घोर लागतो,जीव वेडापिसा होतो,
समोर जेव्हा तू दिसत नाही.
कितीही भेटलो तरी मन भरत नाही,
काही केल्या तुझी ओढ काही संपत नाही.
दूर होता नजरेसमोरून पुन्हा भेटण्याची आस राही,
कितीही घातला मनाला आवर 
तरी तुझी ओढ काही संपत नाही. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तुझी ओढ संपत का नाही..?
#तुझीओढ
हा विषय
asha wayangankar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Rey Lokhande

तुझ्याशिवाय जगणे 💔

read more

pooja d

प्रिय सख्या,
तुझ्याशिवाय, मी अपूर्ण।
तुझ्याशिवाय, मी शून्य।
तुझ्याशिवाय, मी अस्वस्थ।
तुझ्याशिवाय, मी शांत।
तुझ्याशिवाय, मी अबोल।
तुझ्याशिवाय, मी काहीच नाही। #सख्या #प्रिय #तुझ्याशिवाय #मराठीकविता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile