Nojoto: Largest Storytelling Platform

New झाडांच्या कुंड्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about झाडांच्या कुंड्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झाडांच्या कुंड्या.

    PopularLatestVideo

महादेव जरे

📝 माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात , काही फांदी सारखी, जास्त जोर दिला कि तुटणारी..✌🏼🙏🙏🌹 #Quote

read more
माणसं ही 
झाडांच्या अवयवांसारखी असतात ,
काही फांदी सारखी,
जास्त जोर दिला कि तुटणारी.. 📝    माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात ,
काही फांदी सारखी,
जास्त जोर दिला कि तुटणारी..✌🏼🙏🙏🌹

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे सूर्याची पहिली किरण... जमनार ना लिहायला? चला तर मग लिहा पटापट. #सूर्योदय1 हे टँग करायला विसरु नका. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #१८

read more
सूर्याची पहिली किरण,मन मोहून घेते..
जेव्हा ती लाल मातीतून चालताना,
वाटेच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या झाडांच्या मधून डोकावते.
खूप तेज असते त्या किरणांचे जे लाल मातीलाही चमकवत असते,
आणि झाडांच्या मधून येणारा,तो सुर्यकिरणांचा कवडसा,
अंगी एक नवीन ऊर्जा देत असतो. मित्रानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
सूर्याची पहिली किरण...
जमनार ना लिहायला?
चला तर मग लिहा पटापट.
#सूर्योदय1
हे टँग करायला विसरु नका.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे थंडी गुलाबी... #थंडीगुलाबी हा विषय Rinky Gautam यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सकाळ झाली,सूर्य उगवला,
झाडांच्या आडोश्यातून,
सुर्यकिरणांचा खेळ सुरू झाला.
धुके दिसे सर्वत्र,आल्हाददायक थंडी गुलाबी,
स्वेटर कुणाच्या अंगावरी तर,
कुणावर कानावर मफलर बांधलेली. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
थंडी गुलाबी...
#थंडीगुलाबी 
हा विषय Rinky Gautam यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे सोनेरी पहाट... #सोनेरी_पहाट तुमचे विषय तुम्ही कमेंट मध्ये सुचवु शकता. हा विषय Sumitra #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
गेले ऋतू पावसाळ्याचा,
आता ऋतू हिवाळा येणार.
ह्या ऋतुत सर्वात सुंदर म्हणजे
सोनेरी पहाट दर्शन देणार.
सर्वत्र थोडेफार धुके,
अंगावर हलकासा गारवा.
दिवाळी जवळ आल्याचा
हा ऋतू देतो इशारा.
उठावे सकाळी लवकर,
पहावे झाडात लपलेला सूर्य दिसतो कसा.
झाडांच्या मधून येणारा सुर्यकिरणांचा
कवडसा लाल मातीवर मनमनोहक दिसतो कसा.
पाहण्या असा आल्हाददायक सोनेरी पहाटेचा देखावा,
थंडीच्या ह्या दिवसात जरा लवकर उठून बघावा. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
सोनेरी पहाट...
#सोनेरी_पहाट 
तुमचे विषय तुम्ही कमेंट मध्ये सुचवु शकता.
हा विषय Sumitra

अमिष एकता एकऩाथ सावंत

अग ऐकना....काल रात्री आकाशात पाहिलं आणि मला लगेच तुझी आठवण आली... तू माझा एकुलता एक चंद्र आणि मी तुझ्या अवतीभोवती फिरणारा ह्या तऱ्यांसारखा.. #poem #MarathiKavita

read more
mute video

sandy

एक झाड कापलं जातं तेव्हा झाडाच्या मुळातून एखाद्या ज्वाळेसारखा वरवर चढणारा जीवनरस थिजून जातो एका खटक्यात. घरघर आवाज करत यंत्राचं पातं लगट करत #story #nojotophoto

read more
 एक झाड कापलं जातं तेव्हा
झाडाच्या मुळातून एखाद्या ज्वाळेसारखा वरवर चढणारा जीवनरस थिजून जातो एका खटक्यात.
घरघर आवाज करत यंत्राचं पातं लगट करत

sandy

पहाटेपासूनच पाऊस कोसळतं होता. इतरत्र पाऊस फक्त पडतो, मुंबईत तो कोसळतो! 'रोमँटिक पाऊस' वगैरे शब्द मुंबईबाहेरचें. बाहेरचा येऊन कोणी मुंबईत पाव #story #nojotophoto

read more
 पहाटेपासूनच पाऊस कोसळतं होता. इतरत्र पाऊस फक्त पडतो, मुंबईत तो कोसळतो! 'रोमँटिक पाऊस' वगैरे शब्द मुंबईबाहेरचें. बाहेरचा येऊन कोणी मुंबईत पाव
loader
Home
Explore
Events
Notification
Profile