Find the Latest Status about best marathi comments from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, best marathi comments.
Ritesh Gadam
आयुष्य ••• किती खेळवते अनेक वेळा अनेक रंगात कधी भविष्याच्या स्वप्नाच्या रंगात तर कधी प्रेम भंगात... कधी हसवते खेळवते शाळेच्या आनंदात तर कधी रडवे करून सोडते नात्यांच्या बंधनात. कधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवते तर कधी मैत्रीच्या मोहात... कधी मायेच्या ममतेत फुलते तर कधी बापाच्या प्रेमात बहरते. कधी दगडावर ठोकर खाऊन होते रडवे तर कधी हृदयाला ठोकर खाऊन होते हळवे कधी मित्र-मैत्रिणीच्या गोंगाट्यात रुसते तर कधी एकट्या एकट्यात हस्ते. कधी सुखाच्या किनार्यावर शांत बसते तर कधी दुःखाच्या समुद्रात भटकत असते कधी चंद्रावाणी सौम्य वाटते तर कधी सूर्या वाणी कठोर भासते... _ रितेश गडम ©Ritesh Gadam #मराठी कविता #आयुष्य #marathi poem on life #best marathi poem.
#मराठी कविता #आयुष्य #marathi poem on life #Best marathi poem. #मराठीकविता
read moreAbhishek Panchal
जाणिवा इतक्याही बोथट होऊ नयेत की वेदना जाणवणे बंद होईल मन इतकेही दगड होऊ नये की भावनाहीन शांत राहील YourQuote Taai Best YQ Marathi Quotes
YourQuote Taai Best YQ Marathi Quotes
read moreAbhishek Panchal
वयासोबत इतकं मोठं तर नक्कीच व्हावं की तुमच्या बाबतच्या निर्णयात तरी तुमच्या मताला सन्मान असेल YourQuote Taai Best YQ Marathi Quotes
YourQuote Taai Best YQ Marathi Quotes
read moreAbhishek Panchal
आजच हिंमत करून पुढे चालण्याचा निर्धार केला तर उद्या पुढे जाऊन आपण का मागे फिरलो म्हणून पश्चाताप करायची वेळ येणार नाही YourQuote Taai Best YQ Marathi Quotes
YourQuote Taai Best YQ Marathi Quotes
read moreAbhishek Panchal
आयुष्यात मात देणारे खूप भेटतील तेव्हा साथ देणाऱ्यांचा हात पकडून चालण्यातच शहाणपण आहे YourQuote Taai Best YQ Marathi Quotes
YourQuote Taai Best YQ Marathi Quotes
read morePrerana Jalgaonkar
आयुष्याचे मला हरवण्याचे वारंवार मला अपयशी ठरवण्याचे --प्रेरणा #व्यर्थप्रयत्न #marathi #yqdidi #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine YourQuote Taai
व्यर्थप्रयत्न marathi yqdidi yqtaai Best YQ Marathi Quotes YourQuoteAndMine YourQuote Taai
read morePrerana Jalgaonkar
आयुष्याचे मला हरवण्याचे वारंवार मला अपयशी ठरवण्याचे --प्रेरणा #व्यर्थप्रयत्न #marathi #yqdidi #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine YourQuote Taai
व्यर्थप्रयत्न marathi yqdidi yqtaai Best YQ Marathi Quotes YourQuoteAndMine YourQuote Taai
read morePrerana Jalgaonkar
सांग मला तू , तुझ्यासाठी मी किती ठिकाणी बहरत रहायचं... तुझं आयुष्य फुलताना मला तू कोमेजताना पहायचं... --प्रेरणा #कितीठिकाणी #marathi #marathiquotes #yqtaai #yqdidi Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine YourQuote Taai
कितीठिकाणी marathi marathiquotes yqtaai yqdidi Best YQ Marathi Quotes YourQuoteAndMine YourQuote Taai
read more