Nojoto: Largest Storytelling Platform

New विसरता येत नाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विसरता येत नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विसरता येत नाही.

    LatestPopularVideo

मu थोरात

काही आठवणी विसरता येत नाहीत #poem

read more

Suhas.jannat.90

तो वहीतला गुलाब आजही खूप बोलतो
'बरा आहेस ना ' हे अगदी आपुलकीने विचारतो
विसरले जरी देणारे भावना नाही विसरता येत
कर्तव्य तरी जाणाऱ्यांची ' तो ' आजही निभावतो

©Suhas.jannat.90 #Rose 
#kavita #विसरता #येत  #नाहीत 
#भावना

shantanu Sonawane

काही आठवणी विसरता येत नाहीत काही नाती तोडता येत नाहीत.... Kiran Marskole Rahul joshi Smileee_vijuuu💕 Radhika sweety Shivpratap singh

read more
काही आठवणी विसरता येत नाहीत
काही नाती तोडता येत नाहीत....
मानस दुरावली तरी मन नाही दुरावत
चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत.... 
अंतर वाढल म्हणून प्रेम नाही आटत
बोलण नाही झाल तरी आठवण नाही थांबत.... 
नवीन नाती जोडली तरी जुनी नाती नाही तुटत
रक्ताची नसली तरी.....काही नाती नाही तुटत.... 
एकहीमित्र नाही असा माणूस कुठेच नसेल
थोड्या पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल.....!!! काही आठवणी विसरता येत नाहीत
काही नाती तोडता येत नाहीत....

 Kiran Marskole Rahul joshi Smileee_vijuuu💕 Radhika sweety Shivpratap singh

Prerana Jalgaonkar

मित्रानों💕 शुभ प्रभात आयुष्यात अश्या ही गोष्टी असतात ज्यांना कितीही काही झाले तरी विसरता येत नाही. काहीना काही निमीत्याने ते आठवतचं. चला तर

read more
तुटलेले तारे गुंफवून तेच नक्षत्र 
नव्यानं मिळवता येत नाही...
--प्रेरणा मित्रानों💕
शुभ प्रभात
आयुष्यात अश्या ही गोष्टी असतात ज्यांना कितीही काही झाले तरी विसरता येत नाही.
काहीना काही निमीत्याने ते आठवतचं.
चला तर

Prerana Jalgaonkar

मित्रानों💕 शुभ प्रभात आयुष्यात अश्या ही गोष्टी असतात ज्यांना कितीही काही झाले तरी विसरता येत नाही. काहीना काही निमीत्याने ते आठवतचं. चला तर

read more
तुटलेले तारे गुंफवून तेच नक्षत्र 
नव्यानं मिळवता येत नाही...
--प्रेरणा मित्रानों💕
शुभ प्रभात
आयुष्यात अश्या ही गोष्टी असतात ज्यांना कितीही काही झाले तरी विसरता येत नाही.
काहीना काही निमीत्याने ते आठवतचं.
चला तर

Rashmi Hule

मित्रानों💕 शुभ प्रभात आयुष्यात अश्या ही गोष्टी असतात ज्यांना कितीही काही झाले तरी विसरता येत नाही. काहीना काही निमीत्याने ते आठवतचं. चला तर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विसरता१

read more
गतआयुष्य दृष्टिआड करता येत नाही
कीतीही झाले तरी विसरता येत नाही
कधी कीती कसे का झाले हालहाल
जात नाही मनातुन हा सवाल.
मानापमानाचा असतो मनात गुंता
माझ्याच नशीबी का? ही सतत चिंता
कीती कीती प्रश्नांचे उठते मनात काहूर
व्देष, दुःख, रागाचाच नूसता धूर... 
पदरी पडलेले दान ही तुला पाहता यावे 
दुःख मोजतो तसे छोटे छोटे सुखही मोजावे
तरच आयुष्य जगण्याला अर्थ येईल 
लागेल दुखाःला ओहोटी,समाधानाची भरती होईल.. 
 मित्रानों💕
शुभ प्रभात
आयुष्यात अश्या ही गोष्टी असतात ज्यांना कितीही काही झाले तरी विसरता येत नाही.
काहीना काही निमीत्याने ते आठवतचं.
चला तर

pooja d

मित्रानों💕 शुभ प्रभात आयुष्यात अश्या ही गोष्टी असतात ज्यांना कितीही काही झाले तरी विसरता येत नाही. काहीना काही निमीत्याने ते आठवतचं. चला तर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विसरता१

read more
कितीही झाले तरी विसरता येत नाही।
मनावरचे व्रण मिटवता येत नाही।।

आठवणींचे हुंदके थांबवता येत नाही।
अश्रूंना ओघळायला कारण लागत नाही।।

कितीही झालं तरी तुझी सोबत विसरता येत नाही।
सुटले हात तरी, मन त्याला मान्य करत नाही।।
 मित्रानों💕
शुभ प्रभात
आयुष्यात अश्या ही गोष्टी असतात ज्यांना कितीही काही झाले तरी विसरता येत नाही.
काहीना काही निमीत्याने ते आठवतचं.
चला तर

கவி. இறைநேசன்

* Can't be forgotten even in oblivion... * गुमनामी में भी भुलाया नहीं जा सकता... * विस्मृतीतही विसरता येत नाही... * மறதியிலும் மறக்க முடியாத #YourQuoteAndMine #അക്ഷരംജീവൻ #അക്ഷരം_Swapnangal #അക്ഷരങ്ങൾക്കൊപ്പം #നിങ്ങളുടെഅക്ഷരങ്ങൾ #lettersuniverse #അക്ഷരങ്ങൾ_24_09_2022

read more
மனசை திருடிய
கொலுசு சத்தம்
மனங்களை
மயக்கும்
மாயவன்
சித்தம் ... * Can't be forgotten even in oblivion...
* गुमनामी में भी भुलाया नहीं जा सकता...
* विस्मृतीतही विसरता येत नाही...
* மறதியிலும் மறக்க முடியாத

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनो कसे आहात? आताचा विषय आहे स्त्री कालची,आजची आणि उद्याची... #स्त्रीउद्याची #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्त्री कालची,आजची आणि उद्याची
खूप काळजी करणारी सर्वांची,
कुठलीही फिकीर न करता स्वतःची.
स्त्री कालची म्हणजे,"आई"
माझ्या आयुष्याला आकार देणारी.
स्त्री आजची म्हणजे,"अर्धांगिनी"
कुठल्याही प्रसंगात सतत साथ देणारी.
स्त्री उद्याची म्हणजे,"मुलगी"
मी तुमच्या पाठीशी कायम उभी राहील म्हणणारी.
'काल' विसरता येत नाही,'आज' सोडता येत नाही,
आणि 'उद्या' चा विचार केल्याशिवाय राहवत नाही.
ह्या तिन्ही काळांची आपल्याला गरज असते 
आपण कुठल्या एका काळा स धरून चालू शकत नाही. सुप्रभात सुप्रभात
मित्र आणि मैत्रिणीनो
कसे आहात?
आताचा विषय आहे

स्त्री कालची,आजची आणि उद्याची...
#स्त्रीउद्याची

Guruprasad

सकाळी डोळे उघडण्यपूर्वी ज्याचा चेहरा पाहण्याची इच्छा होते ते प्रेम आहे… मंदिरा मध्ये दर्शन करताना जो जवळ असल्याचा भास होतो ते प्रेम आहे…

read more
प्रेमाचा अर्थ. ❤️ सकाळी डोळे उघडण्यपूर्वी
ज्याचा चेहरा पाहण्याची इच्छा होते
ते प्रेम आहे…

मंदिरा मध्ये दर्शन करताना
जो जवळ असल्याचा भास होतो
ते प्रेम आहे…
loader
Home
Explore
Events
Notification
Profile