Find the Latest Status about ममता कुलकर्णी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ममता कुलकर्णी.
SumitGaurav2005
Broken RAhul
दाग अगर आस्तीन पर लगते तो मुमकिन है धूल जाते लेकिन यहाँ तो दाग दमन पर लग गए ©Rahul Patel 80 के दशक की सुपरस्टार ममता कुलकर्णी जिसने लाखो दिलो पर किया था राज लेकिन उनकी एक गलती ने किया सब कुछ ख़तम ? lifeoftarunasharma025official A
Satish Chandra
#FreakySatty #YQbaba #FakeGirlsProfile😂 लड़कियों के नाम से फ़र्जी ID/Profile बनाने वाले छिछोरों ममता कुलकर्णी कभी माफ़ नहीं करेगी ।😬😬
Pradnya Kulkarni
माझी माय महालक्ष्मी मातापित्यानी दिलेली जपते मोलाची शिकवण सौख्यभरे नांदायाला महालक्ष्मी पाठराखण जन्मभर कुंकवाची राहो भरुनी कूयरी साताजन्माचा सोबती हाच मिळो या भूवरी शोडषोपचारे पूजेतून होई सार्थकी कुळाचार कुंडलीनी जागृतीने झाले संस्कार साकार माय अंबाबाई माझ्या कल्पतरू गं घराची सदा जपते आम्हाला माय माऊली कुळाची कष्ट करणाऱ्यांपुढे मांडते ऐश्वर्याची रास भूक, तृष्णा मिटवाया दिला तृप्तीचाही घास उतू नका मातू नका म्हणे माऊली विश्वाची नित्य स्मरण करूनिया मिळे संपन्नता जन्माची स्वप्न साकाराया सारे तूच फुलवते फुलोरा माझ्या सांभाळते संपूर्ण भक्कम घराचा डोलारा ©®सौ.प्रज्ञा कुलकर्णी✍🏻 #राज्ञी # सौ.प्रज्ञा कुलकर्णी# राज्ञी #navratra
Sangeeta Kalbhor
देखते ही रह गया कहना था बहुत कुछ पर बिना कहे ही चला गया..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor Pooja Vedashri Naryan Landge Patil अरविंद कुलकर्णी
suresh pawar
ममता बघ डोळ्यांत तराळले अश्रू तुला मन भरून पाहताना मग हात घट्ट धरून ठेवले मी तुझा हात निसटून जाताना सहज गुणगुणतो पण आभासी वाटते का स्वर कापरा होतो तुझे गीत गाताना तू निःशब्द होशील जवळ घेऊन मला खांदा ओला होईल मी मुसमुसुन रडताना श्वास उसत होते तरी का गप्प राहिलीस तू सुखात दिसतेस दुःख कोवळे विणताना स्पंदने जुळली असावी कदाचीत हृदयांची का माऊली रडते मग मला वेदना होताना वैभव सारे पायाशी लोळण घालते तरी भिकारी म्हणतो स्वतःला जवळ आई नसताना सुरेश पवार #ममता