Nojoto: Largest Storytelling Platform

New सावित्रीबाई फुले माहिती मराठी निबंध Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सावित्रीबाई फुले माहिती मराठी निबंध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सावित्रीबाई फुले माहिती मराठी निबंध.

    LatestPopularVideo

Amol Patil

सावित्रीबाई फुले

read more

milind sarkate

#साविञी

धर्मांधांनो तुम्ही काल ही
साविञीचा छळ केला 
अन् आजही करता..
तरीही....
तुमच्यातल्याच 'काशीचा'
'यशवंत' तीने कालही 
सांभाळला अन् आजही 
सांभाळत आहे.

बघा ना तुम्हीच काल
तिरस्कारेला भिडेवाडा
आजही दुर्लक्षीत आहे...
तरीही...
तिने काल फोडलेला 
शिक्षणाचा पाझर आजही
विद्यापिठरूपी ओसांडत आहे.

ती 'लक्ष्मीची' कन्या
विद्येची 'सरस्वती'आहे पण
वटवृक्षाला पुजणार्यापासून
थोडी ती अलिप्त ही आहे
तरीही...
तिला मानणार्या कालही 
अत्युच्च शिखरावर गेल्या
अन् आजही जात आहेत

आठवता साविञी
प्रश्न एवढाच उरेन
सोडाल का धर्मांधपणा 
साहित्य 'तीच' वाचून ?
विचार ही स्विकारा थोडे
जळमटलेल्या मेंदूवर घासून 


- सरकटे मिलिंद मुरलीधर

©milind sarkate #सावित्रीबाई फुले

Shekhar Chandra Mitra

सावित्रीबाई फुले

read more

नामदेव पाटील

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

read more
🔴क्रांतीज्योती  सावित्रीबाई फुले...

शिक्षणाचा पसरविला तुम्ही गंध
झालो म्हणून आम्ही उदंड 
तुमचा उपयोगी पडतोय प्रत्येक शब्द
तुमच्या त्यागामुळे जीवन झाले लयबद्ध 
तुम्ही तेवत ठेवली शिक्षणाची मशाल
म्हणून आज सर्वजण शिक्षण घेत आहेत खुशाल 

  ©नामदेवपाटील ✍ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

राजेंद्रभोसले

क्रांतिजोती सावित्रीबाई फुले

read more
शिक्षणक्रांतीची ज्योत जीने तेवली
 क्रांतीबाची शूर वाघिणी सावित्री माऊली।।धृ।।

महिला शिक्षणा साठी अखंड झगडली
मुलींच्या शिक्षणाची कवाड उघडली
समतेसाठी अखंडआयुष्यभर झिजली।।१।।

सनातन्यांनी केला जरी अतोनात छळ
न भिता पुढे चालली घेऊनी ज्ञानाचे बळ
अनाथांच्या कल्याणासाठीपुढे सरसावली।।२।।

केशवपण प्रथा मोडण्या पुकारला संप
धर्म मार्तंडयाना सुटला धरणी कंप
सत्येसाठी नायासाठी प्राणपणाने लढली।।३।। क्रांतिजोती सावित्रीबाई फुले

Tinku Singh

सावित्रीबाई फुले निशुल्क पाठशाला #प्रेरक

read more

Colours Of Politics

सावित्रीबाई फुले #SavitribaiPhule #kashiram #कविता

read more

Ashpak Attar

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले #MelodiousVoice #Motivational

read more

Tinku Singh

निशुल्क शिक्षा सावित्रीबाई फुले पाठशाला #समाज

read more

vaishali

# क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले # yqtaaiyqdidi#

read more
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले 

तू कवयित्री , समाजसुधारक
प्रथम शिक्षिका तूच ठरलीस
धडपड करुनी स्त्री शिक्षणासाठी
पहिली शाळा तू उघडलीस

ज्ञ्यानज्योती तू क्रांतिज्योती तू
तूच घडविलीस किमया न्यारी
तुझ्या मुळेच आज ताठ मानाने
समाजात जगते प्रत्येक नारी

सतीप्रथा ही तूच मोडलीस
बाल विवाहास विरोध केला
केशवपन विधवेचे रोखिले
पुनर्विवाह तिचा घडविला

सदैव ओठांवर असावे
सावित्रीचे गुणगान
तिच्यामुळेच मिळाला 
आम्हास लेखणीचा मान

वंदन तुजला करती नारी 
साऱ्या हात जोडुनी आता
तुझ्याच चरणी झुकता राहो
सदैव आमुचा माथा # क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले # yqtaai#yqdidi#
loader
Home
Explore
Events
Notification
Profile