Find the Latest Status about तूझ्या समाधीच्या पुढे गाणे डाउनलोड from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तूझ्या समाधीच्या पुढे गाणे डाउनलोड.
जगदिश पुंडलिक भोईर
तुझ्या लाजण्याने तुझ्या अशा लाजण्याने मी घायाळ झालो ना स्पर्षून गालावरच्या खल्या हृदय छेदून गेल्या ना डोळ्यात वळवळणाऱ्या बाहुल्या पापण्यात पडफडल्या ना मन मोहित अदा तुझ्या अंग शहारून तडफडल्या ना तुझ्या लांब केसांचे जाळे अडकल्या साऱ्यांच्याच नजरा ना मोहक फुलांच्या बागेत मंद दरवळतो मोगरा ना ©जगदिश पुंडलिक भोईर तूझ्या लाजण्याने #standAlone
Poonam Sutar
डोळ्यांना सांगाव लागत नाही तुझ्यासाठी वहायला सवय आहे त्याला ..... आवडत तूझ्या साठी वहायला.... तूझ्या साठी वहायला #citysunset
Anaamik Kavya
जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... जीवनातील तरंगांमधला मी तरंग; जो ना कुणा दिसला, तरंगाला या किनारा लाभण्या सांग काय मी करू आता? गाण्यातील सप्तसूरांतला मी सूर; जो दुर्लक्षिलेला, ओठांत तुझीया आवाज माझा येण्या सांग काय मी करू आता? या भरल्या आकाशातला मी पक्षी; जो आहे नेणता, घरट्याचं एक स्वप्न पहावया सांग काय मी करू आता? जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... कृष्णा... ©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories
somnath gawade
नैतिकतेच्या मार्गावर 'पुढे' जाणाऱ्यांनी लोक आपल्या 'मागे' काय बोलतील याचा मुळीच विचार करू नये. #पुढे-मागे
Laxman
इससे डाउनलोड करें और पेशे कमाये दामन गेम मेरे कोड लगाना है पलिज भाई साहब मे थारो राईटर Ltch love you ©Laxman इससे डाउनलोड करें